Submitted by vishal maske on 31 January, 2016 - 10:41
कर्तव्य पार पाडताना
अहो कर्तव्याचे वारे
ऊलटपणे फिरू नये
दिल्या अधिकारांचा
गैरवापर करू नये
सामाजिकतेशी ऊगीच
ठेऊ नयेत दूरावे
आपल्या कर्तव्याशी
एकनिष्ठपणे रहावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छाण कवीता. आत्यंत वस्तूनीष्ठ
छाण कवीता. आत्यंत वस्तूनीष्ठ आषय आहे.