तडका - जात पंचायत

Submitted by vishal maske on 19 January, 2016 - 08:26

जात पंचायत

तोडगे काढणारे माणसं
जणू लचके लागले तोडू
जात पंचायतीच्या नावे
इथे अन्याय लागले घडू

विकासाच्या पावलांनाही
वारंवार ही नडते जात
असल्या जाच पंचायतीस
थारा नसावा समाजात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जातपंचायतिस नव्हे तर मुळात जातिसच थारा नसावा. फार मोठे दुखणे निर्माण करुन ठेवले गेलेय ते दुर करण्यात किती पिढ्या बर्बाद होणार कुणास ठाउक.

कविता आवडली.