Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे फोटो कसे टाकायचे ? ५ ते ६
इथे फोटो कसे टाकायचे ? ५ ते ६ वेळा प्रयत्न केला, पण जमले नाही. कोणी सागेल का?
हा बंदिस्त गरुड.. नंदनकानन
हा बंदिस्त गरुड.. नंदनकानन मधला...
पन्क्षाची परेड - अल्लेप्पई,
पन्क्षाची परेड - अल्लेप्पई, केरळ...
सिंगापुर बर्ड पार्क
सिंगापुर बर्ड पार्क
प्रिंसेस, मस्त फोटो!
प्रिंसेस, मस्त फोटो!
हा आहे हमिंगबर्ड, जगातला
हा आहे हमिंगबर्ड, जगातला सर्वात छोटा पक्षी!
हा पक्षी पहिल्यांदा पाहिला तेव्हा कुठलातरी कीडाच वाटला मला... एवढा छोटा असतो! आणि पंखांची जी प्रचंड फड्फड करतो ती अगदी एखाद्या माशीसारखी वाटते. त्यामुळे आणिकच कीड्यासारखा दिसतो!
हा माझा एक झब्बू नाव नाही
हा माझा एक झब्बू
नाव नाही माहित.
सुसकाळ,
सुसकाळ,
SF ला अलकटराज ला जाताना फेरी
SF ला अलकटराज ला जाताना फेरी वर काढलेला..
(No subject)
वा, मस्त नवीन फोटो आलेत
वा, मस्त नवीन फोटो आलेत पक्ष्यांचे! प्रिन्सेस, सखी, नकुल, अडम.. मागच्या पानावरचेही काही मस्त आहेत.
हे अथेन्समधल्या आमच्या
हे अथेन्समधल्या आमच्या जेम्सटाउन जवळच्या तळ्यातले पक्षी..
अथेन्स म्हणजे ग्रीसमधलं नाही. हे आमचं अॅथेन्स, जॉSज्या वालं अॅथेन्स हा बुलडॉगवालं.
प्रिन्सेस, सखी, नकुल, अडम,
प्रिन्सेस, सखी, नकुल, अडम, लाजो, नि.... सगळ्यांचे झब्बू आवडले... मस्तच
सगळेच काय सुंदर फोटोस
सगळेच काय सुंदर फोटोस आहेत..... वाह!!!
हा राणि बागेतला पांढरा मोर!
हा राणि बागेतला पांढरा मोर!
ऑझी पाणकोंबडी आणि बदकं...
ऑझी पाणकोंबडी आणि बदकं...
घ्या आमचा एक.
घ्या आमचा एक.
काय सुंदर पक्षी आहेत!! सगळेच
काय सुंदर पक्षी आहेत!! सगळेच फोटो सुंदर...
हा अंगणातला...... काव काव
केपी - क्लास पोझ. अरे तुझे
केपी - क्लास पोझ.
अरे तुझे एस.एफ. चे फोटोज पण छान होते.
हे घ्या आणखी एक.
हे घ्या आणखी एक.
केप्या दोन्ही प्रचि सही! हा
केप्या दोन्ही प्रचि सही!
हा घ्या आमचा ..
मग आमचाही.
मग आमचाही.
व्वा केप्या... एकदम सहीच
व्वा केप्या... एकदम सहीच
कांदापोहे, मस्त फोटो...
कांदापोहे, मस्त फोटो... झब्बूचा धडाका... पुढचा तयार आहे वाटत!
शाळा सुटली!
शाळा सुटली!
माझी सावली अशी का
माझी सावली अशी का दिसतीये.............
सॅम अरे भरपूर आहेत पण मै
सॅम अरे भरपूर आहेत पण मै लाचार हुं, ये कंबख्त आग का भिंत ना होता तो मै शटरप्लायसे चुनचुनके फोटोके झब्बु देता. इथे मागे दिले होते फोटो तेच देतोय परत.
केपी, भारी फोटो एकदम. घरी
केपी, भारी फोटो एकदम. घरी जाऊन दे की शटरफ्लायवरच्या इतर फोटूंचा झब्बू.
व्वा मस्त झालेय पक्षी कलेक्शन
व्वा मस्त झालेय पक्षी कलेक्शन ! सगळेच खास आहेत.
नलिनी पक्षांची शाळा खासच..मागचा रेड फ्लेमिंगोज, लाजोचा मोठ्या चोचीचा बदक आणि हमींगबर्ड जबरी ! केपी, सॅम रैना क्ष तुमचेही झब्बूज मस्त आहेत.
>> आग का भिंत कांदापोहे...
>> आग का भिंत
कांदापोहे... हार मत मानना... अपनेको फोटो देखनेनेच हाय.
Pages