Submitted by जयदीप. on 22 December, 2015 - 11:14
वेगळ्या विश्वात नेऊ का
सांग, अंधारात ठेऊ का
आपली बॅटिंग आहे ना
मी घरी जाऊन येऊ का
एकही रस्ता दिसत नाही
कायदा हातात घेऊ का
मी तुझ्याशी बोलतो नंतर
मी जरा जेऊन घेऊ का
ठेवतो तिकडे, इथेे मिळते
जागच्या जागीच ठेऊ का
हा विषय दिसतो तसा नाही
मी तुला पटवून देऊ? का?
नेटचे बिल राहिले होते
सर्व मी लक्षात ठेऊ का
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>एकही रस्ता दिसत नाही कायदा
>>>एकही रस्ता दिसत नाही
कायदा हातात घेऊ का
मी तुझ्याशी बोलतो नंतर
मी जरा जेऊन घेऊ का
ठेवतो तिकडे, इथेे मिळते
जागच्या जागीच ठेऊ का
हा विषय दिसतो तसा नाही
मी तुला पटवून देऊ? का?
नेटचे बिल राहिले होते
सर्व मी लक्षात ठेऊ का<<<
स्तुत्य वेगळेपण
मस्त सहजसुंदर
मस्त
सहजसुंदर
बेफिजी, चाैधरी सर खूप आभार
बेफिजी, चाैधरी सर खूप आभार _/\_
वेगळीच !! जबरदस्त !!!!!!!!!
वेगळीच !!
जबरदस्त !!!!!!!!!
एकही रस्ता दिसत नाही कायदा
एकही रस्ता दिसत नाही
कायदा हातात घेऊ का>>>छान!
ठेवतो तिकडे, इथेे मिळत
ेजागच्या जागीच ठेऊ का
हा विषय दिसतो तसा नाही
मी तुला पटवून देऊ? का?>>>खासंच!