Submitted by दिनेश. on 23 December, 2015 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
प्याल तसे
माहितीचा स्रोत:
गृहिणीमित्र मधे उल्लेख आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी तरी विचारेलच म्हणून
कोणी तरी विचारेलच म्हणून
https://www.flickr.com/photos/dinesh_valke/474227387/in/photostream/
आहाहा.. मांडू ट्रिप ची आठवण
आहाहा.. मांडू ट्रिप ची आठवण आली .. सार मस्तंच लागत असेल.. गराचा फोटो सुपर आलाय!!!
आभार असामी, शांकलीचा पण
आभार असामी, शांकलीचा पण सविस्तर लेख आहे इथे..
http://www.maayboli.com/node/26393
वर्षू... बघ इतक्या वर्षांनंतरही तूझ्या ट्रीपची आठवण मलाही आहे !
मस्तं! रत्नागिरीला आमच्या
मस्तं!
रत्नागिरीला आमच्या वाडीत होते हे गोरखचिंचेचे झाड!
अजून आहे का बघायला हवे.
साती, आपल्याकडे ही झाडे
साती, आपल्याकडे ही झाडे नव्याने उगवत नाहीत असे वाचले. पोर्तुगीजांनी जी लावली तेवढीच. मुंबईत पण मोजकीच आहेत. इथे अंगोलात मात्र भरपूर आहेत.
वा! मस्तच लागत असणार... पण
वा! मस्तच लागत असणार... पण ईथे मिळणे अवघड आहे म्हणता...
दिनेशजी यालाच विलायती चिन्च
दिनेशजी यालाच विलायती चिन्च म्हणतात का? थोडी आम्बट-गोड व तुरट चव असते. शेन्गा लाम्ब व पातळ सालीच्या असतात ना? सार तर छान दिसतेय.
गोरेटिमली (गोरखचिच तुमची)
गोरेटिमली (गोरखचिच तुमची) नुस्तीच मटकावायचो आमी.
सार मस्तं दिसतंय.
सार मस्तं दिसतंय.
रश्मी, नाही विलायती चिंच
रश्मी, नाही विलायती चिंच नुसतीच खाण्यासाठी वापरतात. ही गोरखचिंच म्हणजे मोठ्या दूधीभोपळ्यापेक्षाही मोठी असते. साल कडक, केसाळ व फिक्कट तपकिरी रंगाचे असते,
ओके दिनेशजी.
ओके दिनेशजी.:स्मित: