कारल्याची नारळाचे दूध घालून केलेली भाजी

Submitted by दिनेश. on 20 December, 2015 - 15:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
वर उल्लेख केलेले पुस्तक ( पण बहुदा माझ्याकडून काही बदल झालेले आहेत. )
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतेय भाजी. नादुने कारल्याची पित्तप्रवृत्ती कमी होईल, पोटाला सोसेल असं वाटंतय. करून बघेन नक्कीच!

आभार... ही कारली मऊसर असल्याने जास्त शिजली आणि असा रंग आलाय. एरवी केशरी पिवळा रंग येतो या भाजीला.

असामी, कारलीच ती पण थोडी वेगळी जात. इथे चिनी लोक भरपूर आहेत पण त्यांना रुचतील अशा भाज्या कमी मिळतात. त्यामूळे ते लोक स्वतः शेती करतात व तिथल्या भाज्या खास त्यांच्या दुकानात विकायला आणतात.

ओह ओके. तो वरचा फोटो त्यांचाच असेल तर तशी बघितल्यासारखी वाटतात इथे. हि भाजी त्या प्रकारे बनवून पाहयला हवीच मग. धन्यवाद.

दिनेशदा, छान कृती. इथे सिंगापुरमधे चिनी कारली विपुल प्रमाणात मिळतात अगदी बाराही महिने असतात बाजारात. पण ती अशी नसतात. त्यावर खवले नसतात. दोन्ही बाजूने टोकदार नसतात. आकारानी जाड असतात उंची मात्र हीच असते. मासल असतात. आतमधे बिया कमी असतात आणि त्या कारले पिकले की लाल होत नाहीत. एक कारले चिरुन भाजी केली की खूप मोठी होईल इतके मोठे असते चिनी कारले. फार कडू नसतात.

ह्याउलट एक औषधी कारले मिळाते ते खास तमिलनाडू वगैरे भागातील लोकांना फार प्रिय आहे. करंगळीचा दुसरा भाग इतके छोटे असते हे कारले. फार गोड असते दिसायला. असे म्हणतात हे कारले वर्षातून एकदा जरी खाल्ले तरी पोटाचे विकार होत नाहीत. प्रीवेन्शन म्हणून मी हे कारले दिसले की ओंजळभर तरी घेतो. फार छान कुरकुरीत भाजी होते ह्या कारल्याची.

छान आहे पाकृ. मला कारली खूप आवडतात, नक्की करून पाहीन.

द्रोपदीची थाळी पुस्तक मी पाहिलेले. काय वेगळे होते त्यात?

बी, परत आणलीस कि त्याचा फोटो काढ. मीना प्रभुंच्या "चिनी माती" पुस्तकात पण ब्रेकफास्ट साठी कारली असल्याचा उल्लेख आहे.

आणि ती छोटी म्हणतोस तशी कारली इथे रस्त्याच्या कडेला असलेल्या वेलाला येतात. भयानक कडू असावीत, कुणी खाताना दिसत नाही. मला खात्री नाही म्हणून कधी तोडली नाहीत. खुप माजलेले असतात त्यांचे वेल.