केरळ मधे ६ दिवस सहलीबाबत माहिती हवी आहे?

Submitted by बागेश्री१५ on 28 November, 2015 - 05:09

केरळ मधे मुन्नार ३ दिवस, थेक्केडी १ दिवस, अ‍ॅलेप्पी १ दिवस, कोवळम १ दिवस फिरण्याबाबत विविध पर्यटन स्थळान्बद्दल माहिती आणि फिरणे बाबत माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ कोचीवरुनही टुर पॅकेज घेणे सोईचे वाटते थोडी घासगीस करुन घेता येते. रेल्वे स्टेशनचे थोडे पुढे अशी बरीच टुरची दुकाने आहेत. फ्रेश होऊन लगेच मार्गी लागता येते.