"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ३

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:06

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_flying_birds.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आहे हमिंगबर्ड, जगातला सर्वात छोटा पक्षी!

_DSC0188.JPG

हा पक्षी पहिल्यांदा पाहिला तेव्हा कुठलातरी कीडाच वाटला मला... एवढा छोटा असतो! आणि पंखांची जी प्रचंड फड्फड करतो ती अगदी एखाद्या माशीसारखी वाटते. त्यामुळे आणिकच कीड्यासारखा दिसतो!

P1000972.JPG

वा, मस्त नवीन फोटो आलेत पक्ष्यांचे! प्रिन्सेस, सखी, नकुल, अडम.. मागच्या पानावरचेही काही मस्त आहेत.

हे अथेन्समधल्या आमच्या जेम्सटाउन जवळच्या तळ्यातले पक्षी..
athens-madhalya-talyatale-pakshi.jpg

अथेन्स म्हणजे ग्रीसमधलं नाही. हे आमचं अ‍ॅथेन्स, जॉSज्या वालं अ‍ॅथेन्स हा बुलडॉगवालं.

सॅम अरे भरपूर आहेत पण मै लाचार हुं, ये कंबख्त आग का भिंत ना होता तो मै शटरप्लायसे चुनचुनके फोटोके झब्बु देता. इथे मागे दिले होते फोटो तेच देतोय परत. Wink

व्वा मस्त झालेय पक्षी कलेक्शन ! सगळेच खास आहेत.
नलिनी पक्षांची शाळा खासच..मागचा रेड फ्लेमिंगोज, लाजोचा मोठ्या चोचीचा बदक आणि हमींगबर्ड जबरी ! केपी, सॅम रैना क्ष तुमचेही झब्बूज मस्त आहेत.

Pages