Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॅम काय आहे काय ते ?? बहुधा
सॅम काय आहे काय ते ?? बहुधा वावटळ असावे. पण मी असले वावटळ आधी नाही पाहिले कधी !
झकास फोटो....सगळ्यांचेच.
चालुद्या....मोरया !!
श्रीलंका. गॉल. हिंदी महासागर
श्रीलंका. गॉल. हिंदी महासागर !
अप्रतिम फोटो शितल
अप्रतिम फोटो शितल
शितल, क्लास आलाय फोटो.
शितल, क्लास आलाय फोटो.
डॉ. शितल बर्याच दिवसांनी ?
डॉ. शितल बर्याच दिवसांनी ? दोन्हीही फोटो क्लासच आहेत !
हा हा.धन्यवाद. मधून मधून
हा हा.धन्यवाद. मधून मधून hibernate होत असते. परीक्षा जवळ आली की distraction जास्तच होते.:))
ते वावटळचं आहे... सोलापुरला
ते वावटळचं आहे... सोलापुरला उन्हाळ्यात धुळीची वावटळं उठतात तसं, पण हे त्यांच्यापेक्षा फार फार मोठ्ठ होतं... संध्याकाळच्या वेळी किनार्यावर बरीच लोकं होती, हे वावटळ बघितल्यावर सारा किनारा रिकामा झाला!
शीतल, समुद्रात जेवण! अलिकडेपण पाणी दिसतय!
हा पुन्हा जंजिरा,
शीतल, हाँगकाँगचा फोटो खास. हा
शीतल, हाँगकाँगचा फोटो खास. हा माझा अजून एक- बार्बेदोसचे अॅक्रा बीच
आय अॅम सॅम, प्रकाश.. मोठा
आय अॅम सॅम, प्रकाश.. मोठा दगडच आहे तो.. त्यावर सीगल बसलाय ! त्या सीगलचाच फोटो काढायचा होता मला..
सॅम.. ते जे काही आहे ते डेंजर आहे ! मी जर तिथे असते तर फोटो काढण्याइतकीसुद्धा हिंमत राहीली नसती!
हा मालिबू ते आमचं गाव या रस्त्याला लागणारा समुद्र..
कोपाकोबाना बीच, रिओ, ब्राझील.
कोपाकोबाना बीच, रिओ, ब्राझील.
हा गुहागर चा समुद्र!
हा गुहागर चा समुद्र!
हिंदी महासागरातले शेवटचे
हिंदी महासागरातले शेवटचे भूशीर.थोड्या पिवळ्या रंगाच्या फिल्टरने मजा आली.-श्रीलंका. गॉल.
पुन्हा रत्नागिरी, भाग्यश्री,
पुन्हा रत्नागिरी,
भाग्यश्री, त्या वावटळाच्या काही तास आधीचा समुद्र! ते वावटळ होतचं भयानक... पण त्या क्षणी मी तरी मला त्याची भिती न वाटता कुतुहल वाटत होतं!
हे पण माले च !!
हे पण माले च !!
(No subject)
जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज
जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज वरून दिसणारा सॅन फ्रान्सिसकोचा किनारा
झक्कास फोटोज लोकहो !
झक्कास फोटोज लोकहो !
येवा कोन्कण.. आपलाच असा... -
येवा कोन्कण.. आपलाच असा... - समुद्रकिनारा, गणपतीपुळे
हा आणखी एक गणपतीपूळेयेथिल
हा
आणखी एक गणपतीपूळेयेथिल समूद्राचा
हा ऑरेगनचा कॅनन बीच
हा ऑरेगनचा कॅनन बीच
पेन्साकोला बीच फ्लोरीडा..
पेन्साकोला बीच फ्लोरीडा..
लाटेमागुनी लाट
लाटेमागुनी लाट येते...किनार्याकडे
नकुल, ओरेगॉनचा किनारा भारीच.
नकुल, ओरेगॉनचा किनारा भारीच. खूप मनात आहे ओरेगॉन कोस्ट आणि क्रेटर लेकला जायचं. जमवायला हवं.
हा पण पेन्साकोला, फ्लोरिडा इथला पियर आणि समुद्रकिनारा...
असंच ढगाळ हवामान होतं दोन दिवस त्यामुळे सगळ्या ट्रिपचा बट्याबोळ झाला
हा घ्या हा घ्या ओरेगन चा कॅनन
हा घ्या हा घ्या ओरेगन चा कॅनन बीच.. हा कंबाईड झब्बू आहे..
देश विदेशी झब्बू बघून आनंद
देश विदेशी झब्बू बघून आनंद झाला
हि वाट एकटीची चालू किती सख्या
हि वाट एकटीची चालू किती सख्या मी
भासावरी सुखाच्या भाळू किती सख्या मी
एकसे एक आहेत फोटो. नकुल, मस्त
एकसे एक आहेत फोटो. नकुल, मस्त फोटो.
डॉ. शीतल, क्ष, नकुल, सॅम ..
डॉ. शीतल, क्ष, नकुल, सॅम .. झकास फोटो आहेत.
हा अजून एक क्ष, अडम -
हा अजून एक
क्ष, अडम - झक्कास !! प्रॉफ तुम्ही पण टाका !!
की वेस्ट चा समुद्र. त्या
की वेस्ट चा समुद्र. त्या शेड्स आहेत त्या ढगांच्या सावल्या आहेत..
Pages