Submitted by सुप्रिया जाधव. on 15 September, 2015 - 23:24
नव्याने पुन्हा ती जुना गंध ल्याली
तुझे गांव आले हवा धुंद झाली
तरंगे निराधार आभाळसुध्दा
तसाही कुणाचा इथे कोण वाली !
उगवत्या रवीला अरे काय पुजता ?
निशेचा पदर ओढतो हा मवाली
गजबजून जातोय एकांत माझा
तुझा नित्य वावर मनाभोवताली
गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली ?
सहाही ऋतू नित्य येती नि जाती
ऋतू वेदनेचा निघेना निकाली
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तरंगे निराधार आभाळ
तरंगे निराधार आभाळ सुध्दा
तसाही कुणाचा इथे कोण वाली !
गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली ?
सहाही ऋतू नित्य येती नि जाती
ऋतू वेदनेचा निघेना निकाली<<< चांगले शेर, छान गझल, आवडली.
लई भारी
लई भारी
उगवत्या रवीला अरे काय पुजता
उगवत्या रवीला अरे काय पुजता ?
निशेचा पदर ओढतो हा मवाली>>> वाह!
सुंदर
सुंदर
मस्त! आवडली.
मस्त! आवडली.
खूप मस्त!!!
खूप मस्त!!!
व्वाह!! तरंगे निराधार आभाळ
व्वाह!!
तरंगे निराधार आभाळ सुध्दा
तसाही कुणाचा इथे कोण वाली !
उगवत्या रवीला अरे काय पुजता ?
निशेचा पदर ओढतो हा मवाली
क्या बात है!!
गझल आवडली.
आभार सगळ्यांचे !
आभार सगळ्यांचे !
;सुद्धा' हे शब्दाबरोबर लिहिले
;सुद्धा' हे शब्दाबरोबर लिहिले जावे असे म्हणतात. 'आभाळसुद्धा'! शुभेच्छा!
ओह ! हा ...बरोबर ! धन्यवाद !
ओह ! हा ...बरोबर !
धन्यवाद !
खूप सुंदर !
खूप सुंदर !
वाह्... क्या बात है! अजून एक
वाह्... क्या बात है!
अजून एक अत्युत्तम रचना!
कितीदा चकित होतो मी वाचून...नि धडसे शब्दही सापडंत नाहीत प्रतिसादात लिहायला!
अफ़ाट अफ़ाट रचना आहे .....
अफ़ाट अफ़ाट रचना आहे ..... सुप्रिया ताई ग्रेट आहात तुम्हेी
सुंदर!
सुंदर!
कही शेर आवडले
कही शेर आवडले
गझल आवडली !
गझल आवडली !
आभार ।
आभार ।
गती संपली संपला
गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली ?
सुर्रेख!
मस्त, सगळेच शेर आवडले.
मस्त, सगळेच शेर आवडले.