ज्योतिष

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 5 January, 2015 - 12:42

नमस्कार,

१९ जुलै २०१४ पासून गुरु ग्रह कर्क या गुरुच्या उच्चराशीत आहे. उच्चराशीतील गुरुग्रह हा यश किर्ती , सुख समाधान व बुद्धिमत्ता प्रदान करतो असा उल्लेख ज्योतिषविषयक ग्रंथात मिळतो. या नियमाचा संशोधनात्मक अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठि कर्क राशीत गुरु असणा-या पत्रिका संग्रहात असणे नितांत गरजेचे आहे. ज्योतिषातील ग्रहयोगांचा संशोधनपर अभ्यास करण्यासाठि १९ जुलै २०१४ ते ३१-१२-२०१४ या काळात जन्म झालेल्या बाळांची पत्रिका विनामुल्य करुन देण्यात येईल.
बाळाचे नाव -
जन्मतारीख -
जन्मवेळ -
जन्मस्थान -
जन्मपत्रिकेची pdf file इमेल द्वारे पाठवण्यात येईल.
संपर्क - panshikar999@gmail.com

विक्रमादित्य दाजी पणशीकर
पेडणे गोवा.
९०४९६ ००६२२

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

hi

>>उच्चराशीतील गुरुग्रह हा यश किर्ती , सुख समाधान व बुद्धिमत्ता प्रदान करतो असा उल्लेख ज्योतिषविषयक ग्रंथात मिळतो.>>>
--या एका वर्षात जन्मलेल्या सर्वांचे भले होईल काय?