ओल्या आठवणी - १

Submitted by अमित M. on 26 August, 2015 - 08:06

यंदा म्हणावा तसा पाऊस अजून झालाच नाहीये. नेहमीप्रमाणे किती आतुरतेने वाट पाहत होतो. पठ्या ने कोकणात तळ ठोकला तो तिकडेच रमला अन अजिबात पुढे सरकायच नाव घेत नाहीये. आता तर सगळ्यांच्या तोंडच पाणी च पळवलंय. त्यामुळे सध्यातरी पावसाळी ट्रेक नाहीत कि भ्रमंती नाही कि ते मनमुराद भिजण नाही.

उरल्यात फक्त पावसाच्या आठवणीच ! नशिबाने याआधीच्या पावसाळी भटकंतीची काही चित्रे कॅमेर्यात बंदिस्त केली होती. परवाच त्याची उजळणी करत होतो अन वाटल कि हे सर्व आपल्या मायाबोलीकारांसोबत शेअर कराव. मी काय प्रो फोटोग्राफर वगैरे नाही पण जमेल तस क्लिक करत असतो. तेव्हा आहे ते गोड मानून घ्याव हि विनंती

सर्व प्राचि वरंधा घाटात किंवा वाटेवर टिपलेल्या आहेत Happy

प्रचि १.
Warandha Waterfall.jpg

प्रचि २.
376584_484392281589424_57518840_n.jpg

प्रचि ३.
428775_484392944922691_356061407_n.jpg

प्रचि ४.
549685_484392238256095_2136904160_n.jpg

प्रचि ५.
552605_484392738256045_692270512_n.jpg

प्रचि ६
.7588365478_9a2f17ca34_z.jpg

प्रचि ७.
7588373988_668947659d_o.jpg7588510640_9b458f0c13_k.jpg

प्रचि ८.
7588413514_0fa64bc830_z.jpg

प्रचि ९.
7588439362_4d953257af_z.jpg7588480342_2d5e178e54_z.jpg

प्रचि १०.
Capture11.jpg

प्रचि ११.
7588553074_5f06003388_z.jpg

प्रचि १२.
7588581942_6068fb16cb_z.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट! जबरी फोटो. हे रंग व अशी चित्रे पूर्वी सिंहगड ने पुण्याला जाताना नेरळ च्या पुढे या सुमारास कायम बघितलेली आहेत. ते आठवले. अतिशय सुंदर!

भन्नाट आठवणी आठवल्या लोहगड किंवा निळकंठेश्वर ट्रेकच्या! असेच शेतं तुडवत केलीली भटकंती. शोधलेल्या वाटा. मधेच आलेला एक ओहोळ. हिरवळ Happy

भारी आहेत सर्व फोटोज ! आवडले एकदम

अवांतर - एवढे सर्व ग्रुप्समध्ये का ऍड केलेत बाफला . गुलमोहर प्रकाशचित्रण ग्रुप पुरेसा होता

धन्यवाद मित्रानो

>>>भन्नाट! जबरी फोटो. हे रंग व अशी चित्रे पूर्वी सिंहगड ने पुण्याला जाताना नेरळ च्या पुढे या सुमारास कायम बघितलेली आहेत. ते आठवले. अतिशय सुंदर!
-़खरय तो मझापण सर्वात लाडका patch आहे. मी आवर्जून दारात जाऊन उभा राहायचो. थोड पुढे करत ला तर स्वर्गच असतो

>>>>>>खरच तिथे जाऊन तो चहा प्यावासा वाटतोय...
<<<<वा वा मस्त
चहाचा फोटो अगदी जिवंत आलाय .. शप्पथ इथे तल्लफ लागली
खरच चहा अशा थिकाणीच जाउन प्यावा

<<<<पहा हे लोक रिकामटेकड्यासारखे फिरतात आणी आम्हाला जळवतात
काय राव तारीफ अधिक टोमणा Happy

<<<अवांतर - एवढे सर्व ग्रुप्समध्ये का ऍड केलेत बाफला . गुलमोहर प्रकाशचित्रण ग्रुप पुरेसा होता
खरय चुकलच थोड Wink

Pages