क्विलींग आणि बरच काही

Submitted by टीना on 23 June, 2015 - 15:23

हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे Lol .

सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्‍याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच Happy

प्रचि १.

earrings (1).jpg

प्रचि २.

earrings (2).JPG

प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..

earrings (3).JPG

प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न

earrings (4).JPG

प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..

earrings (6).JPGहे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले Happy

प्रचि १.

earrings (5).JPG

प्रचि २.

earrings (7).JPG

प्रचि ३.

earrings (8).JPG

प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक Proud

earrings (9).JPGब्रेसलेट्स ..

प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..

bracelet (1).jpg

प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..

bracelet (2).jpg

प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन

bracelet (3).jpgक्विलींग चे चेन पेंडंट :

प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग

chain pendent (1).jpg

प्रचि २.

chain pendent (2).jpg

प्रचि ३.

chain pendent (4).jpg

प्रचि ४. काही पेंडंट्स

chain pendent (5).jpg

प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..

chain pendent (6).jpg

प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .

chain pendent (7).jpgहॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी Wink

प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..

hp pendent (1).jpg

प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स Happy

hp pendent (2).JPG

हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय Happy ..

neckpiece.jpg

जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..

sandal.jpg

आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि Happy

cellphone covers.jpg

अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..

frame.jpg

प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल Happy

frames (1).jpg

प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .

frames (5).jpg

आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत Lol

frames (2).jpg

यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न Wink

frames (3).jpgframes (4).jpg

हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना, तोडफोड कलाकार आहात. मेंद्या, हे क्राफ्टवर्क... सगळं सुंदर करता.

घुबडं इतकी गोजिरवाणी झालीत की इथे त्यांच्यासाठी 'घुबड' हा शब्दं अगदीच विचित्रं वाटतो. Happy सगळ्या फ्रेम्स, पानांचा गुच्छं, मांजरी हे सगळं फारच आवडलं.

मृनिश, ईनमीन तीन >> धन्यवाद

मृण्मयी, धन्यवाद ..पण प्लीज एकेरीच हाक मार..

पियू, अगं माझ्या मलाच इतक्या चुका दिसतात त्यात म्हणुन असं म्हटलयं मी.. इतर लोक पन करतात न असले उद्योग आणि अगदी परफेक्ट करतात..ते बघीतल की माझ काम मला त्यासमोर खुजं वाटायला लागत Wink

वॉव नवीन प्रचि आणखीच मस्त ... भाची साठी केलेली फ्रेम भारीच गोड आहे आणि ती फुल पानांची तर खूप सुंदर ... तुस्सी ग्रेट हो _^_

Happy .. अगं हुक्स मी ऑनलाईन बोलवले तर काही दुकानातुन घेतले ..
तुला मुंबईतले दुकान वेल सांगु शकेल बघ.. ती तर सॉल्लीड्ड आहे ज्वेलरी मेकींग फिल्ड मधे.. Happy

ममो कडुन सॅटिनची फुल शिकल्यावर आणखी बरेच कल्पनाविष्कार जालावर बघायला मिळाले..
त्यावरुन प्रेरणा घेउन मी पन टाईमपास केला जरासा..
फायनल प्रॉडक्ट हे.. हेअरबेल्ट

हो आता ती माझ्याकडे कधी येते आणि मी तिला दाखवते अस झालाय मला पन...

वॉSSSSSSSव माशी..
कित्ती छान.. थँक्यु..

अस मान वेडावुन म्हणेल ती मग मला Wink

जमलं ना.. थँक्यु थँक्यु..
रीया या ववि ला आली असती तर तुला गिफट दिल असत मी.. Wink

बरेच दिवस झाले नेट त्रास देतय म्हणुन माबोवर कमीच आहे..
दरम्यान घरी असताना वेळात वेळ काढून बनवलेले डूल येथे देतेय.. Happy

टीना, मी आधीचे प्रतीसाद आता परत वाचत नाहीये पण एपॉक्सी कोटिंग कसे केले त्याची माहिती दिलीय का कुठे?
काल अशाच एका हाय फाय दुकानात नुसते क्विलिंगचे कानातले(वॉटर प्रूफ कोट नाही, डिझाईन पण एकदम बाळबोध) ६०-१०० मध्ये विकायला ठेवलेले पाहिले आणि मायबोलीवरच्या अप्रतीम क्विलिंग ज्वेलरीची खूप आठवण आली.
(आता वाचेन बहुतेक प्रतीसाद.)

Pages