कल्पना

Submitted by आशिष पवार on 28 July, 2015 - 03:56

तु असे जवळ,
मज वाटे धीर
तु जाता दुर,
मज लागे हुर-हुर.........
तु बोले प्रेमळ,
मन होई निर्मळ
तु राहता अबोल,
मनी उठे कल्लोळ.........
तु रुसे मजवर,
क्षणही वाटे गंभीर
तुज आनंदी पाहता
मना लागे आधार..........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही बरेच जुने दिसता असं तुमच्या वि४पुशीवरून वाटलं , त्यामुळे शुभेच्छा काय देणार ?
तरी पण शुभेच्छा ! Happy