पावसाळ्यातला स्वर्ग (भंडारदरा परीसर)

Submitted by कंसराज on 23 July, 2015 - 15:27

ह्या वर्षी भारतात ऐन पावसाळ्यात जाण्याच योग आला. तेव्हा काढलेले हे भंडरदरा परीसराचे काही फोटो येथे देत आहे.

मूंबई पूण्यापासून साधारण दिडशे किलोमीटर असणारा हा परीसर पावसाळ्यात अगदी नयनरम्य होतो.

१. स्वप्नातल घर - साम्रद ह्या गावाकडे जातांना दिसल.

From Akole Trip

२. नेकलेस फॉल्स १
From Akole Trip

३. नेकलेस फॉल्स २
From Akole Trip

४. नेकलेस फॉल्स ३
From Akole Trip

५. निळवंडे धरण
From Akole Trip

६. रंधा फॉल्स १
From Akole Trip

७. रंधा फॉल्स २ ( हा फॉल्स फक्त पावसाळ्यातच प्रकट्तो.)
From Akole Trip

८. रंधा फॉल्स ३ ( हा फॉल्स फक्त पावसाळ्यातच प्रकट्तो.)
From Akole Trip

९. रंधा फॉल्स ४ ( हा फॉल्स फक्त पावसाळ्यातच प्रकट्तो.)
From Akole Trip

१०. डोंगरावरच पाणी खाली न येता वार्‍यामूळे पून्हा ढगात विलीन होताना.
From Akole Trip

११.
From Akole Trip

१२.
From Akole Trip

१३. डोंगराच्या कुशीत लपलेले गाव.
From Akole Trip

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो.

भंडारदर्‍याला बर्‍याचदा चकरा झालेल्या आहेत. तिकडे भिंतीच्या खालच्या बागेत मस्त पुल वगैरे आहे. त्याच्यावर पण मस्त भिजता येते. कुठल्या तरी पिक्चर मध्ये पण वापरलाय तो.

मस्त आलेत फोटो.

मला वाटतं रंधा फॉल पाण्याची आवर्तनं सुरू असताना पण प्रकटतो. पाणी तिथूनच पुढे जातं ना. गेटपाशी अम्ब्रेला फॉल आहे तो पण.

तिकडे भिंतीच्या खालच्या बागेत मस्त पुल वगैरे आहे. >>>> तोच अम्ब्रेला फॉलच्या समोर आहे.

रच्याकने, ती बाग मस्त मेन्टेन केली होती किती तरी वर्षं. आता आहे का तशीच?

रंधा फॉल आवर्तन सुरू असले की सुरू असतो. ते जे बाकीचे छोटे आहेत ते बहुदा फक्त पावसाळ्यात असतील.

तोच अम्ब्रेला फॉलच्या समोर आहे >> बरोबर!!

बागेचं माहिती नाही. बर्‍याच वर्षांत पावसाळ्यात चक्कर झाली नाहीये.

सिंडरेला, धनि >> रंध्याच पहिला फोटो आहे तो फॉल्स पाण्याच आव्र्तन झाल की दिसतो. बाकीच्य फोटोमधला फॉल मेन फॉलच्या साईड्ला फक्त पावसाळ्यत दिसतो.

भंडरदर्‍याचि ती बाग आता अस्तित्वात नसावी.

फोटो आवडले, उत्तम आहेत
भंडारदर्‍याच्या निसर्गसौंदर्‍याला पूर्ण न्याय देतात

सुंदर!!

मस्तच

Pages