सॅन डिएगो

Submitted by एजे on 27 July, 2009 - 16:40

सॅन डिएगो तील मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमू, आता काहीही ओल्ड लिहायचं नाहीये. लोककला वगैरे तर अजिबातच नाही.
नाव जरी तुळसाक्का असलं तर ती चांगल्या मित्राबरोबर हाफ मॅरॉथॉन धावणारी वगैरे दाखवायची आहे. लिव्ह इन रीलेशन, गे मॅरेजेस, फेसबुक परसनॅलीटीज अश्या विषयांवर नाटक लिहायचं आहे... आता सवाल-जवाब वगैरे न लिहिता, एकदम सत्यजित रे, कुमार गंधर्व किंवा कुरोसावा वगैरे विषयावर सवाल उठ्वणारी - आणि जवाब देणारी पात्रं रचना मनात आहे Lol
आणि नेपथ्यातलं पोस्टर पण व्हॅन गॉ, किंवा गेम ऑफ थ्रोन्स ... आणि बुकशेल्फ मधल्या पुस्तकात गौरी देशपांडे, मुराकामी वगैरे Lol

पात्र नुसती पत्रानीच तर बोलणार आहेत... मॅच्युअर्ड लाँग डिस्टन्स रीलेशनशिप... (इनस्पायर्ड बाय जॅपनीज वाईफ असा आरोप करायला लगेच समीक्षक मोकळेलोल) Lol

रिओ पण आणि काही कारणं आहेत, नंतर सांगेन Lol

तो रिओ कॉलेज मध्ये असताना झी मुव्हीज वर रात्री १२ वगैरे ला लागायचा. मुद्दाम मग मित्राकडे अभ्यासाला जातो असे सांगून ज्याचे आई-बाबा बाहेर गेले असतील त्याच्याकडे जाऊन बघितलेला. खुप हवा होती Proud

लिंक नाहीये Happy पण नक्षत्रांचे देणे ऐकली असशील तर तुला आशाताईंची सुरूवातीची बडबड माहिती असेल. ती आठव. ज्यात त्या म्हणतात - चांदणं पडलेलं असतं. आणि एखादा मुलगा म्ह्णतो की 'बाबा, मी जरा माझ्या गणिताचं काय झालं बघून येतो हं' Proud

तुझं तसंच होतं का असं विचारतेय Happy

नाही आमचं असं होतं - पाऊस पडत असतो, भिजत असतो आणि बरोबरची कन्या म्हणते "ते झाड बघ, किती सुंदर दिसतेय " आणि मी जोरात हसायला लागतो. फुल मूडचा फालूदा !!

ऑब्व्हियस आहे. मी तुला दोष देणार नाही. इतका रोम्यांटिक माहोल असताना तिला झाड दिसतं आणि ते सुंदर पण दिसतं म्हणजे काय? Proud (अनलेस त्या झाडाचा काही वेगळा वापर करणं अपेक्षित असतं Wink )

(हरदासाची कथा मूळपदावर आणत)

९ ऑगस्ट नक्की ना?

मेधा, मला वाटतं तुम्ही त्याच दिवशी जर ईस्ट कोस्टवरून सकाळी येणार असाल, तर संध्याकाळी जरा लवकर डिनरसाठी भेटू शकू. (साडेसहाच्या सुमारास?) किंचित जेटलॅग/शीण/ फ्लाईट उशीरा यायची शक्यता इत्यादी गृहीत धरूनही ते सोयीचं पडेल. ही वेळ चालेल का सगळ्यांना?

९ ऑगस्टला संध्याकाळी कोणा-कोणाला जमू शकेल. अधून मधून फारच वाहतो हा धागा. ज्यांना जमणार असेल त्यांनी कृपया माझ्या किंवा नंदन यांच्या विपू मधे निरोप ठेवा प्लीज.

अजिंक्यराव, जमवा नक्की.
रेस्तराँबद्दल काही प्रिफरन्सेस आहेत का? कुठलं कुझिन इ.?

@मेधा,@ नंदन

क्षमस्व,apartment मध्ये अचानक वरच्या शेजार्याकडून खूप पाणी लिक झालं, त्यामुळे मागचे २ आठवडे बेघर होतो, त्या गडबडीत हे गटग विषयी विसरून गेले. भेटलात का तुम्ही सगळे