क्विलिंग पेन स्टँड

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 29 June, 2015 - 06:55

पेपर क्विलिंगचा केलेला पेन स्टँड -

आधी बेस करोन घेतला आणि मग साईडचे गोल लावत गेले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक..
मै सबको बतादु कि हे क्विलिंगचे गोल गोल आहे ना ; त्यांनाच करायला खुप जास्त वेळ आणि पेशन्स लागतो.. आणि स्ट्रिप्स पण Wink .. खुप खुप मस्त प्राजक्ता.. तुझ्या पेशन्स ला सलाम..

रच्याकने.. ५ मिमी च्या स्ट्रिप्स वापरल्यास नं ? आणि खालचा गोल केलाय त्याला पण ५ मिमी च घेतल्या कि जास्त ? किती वेळ लागला बनवायला ? आणि किती पॅकेट संपले पुर्ण बनवल्यावर ? पुण्यात कुठल्या दुकानातुन घेतल्या स्ट्रिप्स ?

मस्त!
पुण्यात कुठल्या दुकानातुन घेतल्या स्ट्रिप्स ? >> स्ट्रिप्स विकत मिळतात? मला वाटलं आपणच पेपर आणुन कापुन घ्यायच्या

चनस Lol .. आपल्याच कापुन घ्यायच्या.. हा प्रकार मी शेगावला कॉलेज मधे असताना केला.. तेव्हा नुकतीच ओळख झाली होती क्विलींगची.. चनस , अग तुला जर क्विलींग करायच असेल तर बोल.. पुण्यात बर्‍याच ठिकाणी मिळतात.. हव असल्यास सांग मी कळवते तुला विपुत..

सगळ्यांना धन्यवाद Happy

@ टिना, अगं मी ऑनलाइन मागवल्या होत्या स्ट्रिप्स. खरतरं त्या संपवायला हे करायचा विचार केला Wink
५ मिमि च्या आहेत. बेस आणि बाजूचे गोल सगळेचं. आणि अगं ते गोल टीव्ही बघता बघता पण होतातं.

मस्तच.

पुणे मधे विनस स्टेशनरी , डेक्कन ला पेपर क्विलिन्ग स्टिप्स मिलतात २० - २५ रुपयात!! Seperate colors and Multi colors also.

Pages