क्विलींग आणि बरच काही

Submitted by टीना on 23 June, 2015 - 15:23

हौसेखातर केलेले आणखी काही उद्योग ..
खुपसारे प्रचि आहेत. तरि बरेच कोलाज मधे बसवायचा प्रयत्न केलाय मी पण बाकी एकएकटेच टाकावे लागलेत..
बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे Lol .

सर्वात आधी क्विलींग चे कानातले . यात जास्त करुन डूलच आहेत. इतक्यात बर्‍याच भावंडांचे लग्न होते आणि मनासारखे कानातले मिळेना म्हणून हा प्रपंच Happy

प्रचि १.

earrings (1).jpg

प्रचि २.

earrings (2).JPG

प्रचि ३. हा ताईचा पहिला प्रयत्न ..

earrings (3).JPG

प्रचि ४. हा डूल मधला माझा पहिला प्रयत्न

earrings (4).JPG

प्रचि ५. याबरोबर एक पेंडंट सुद्धा केलय.. समोरील प्रचित येईलच ते सुद्धा..

earrings (6).JPGहे कानातले जस्ट कॅज्युअल वेअर वर घालण्यासाठी केलेले Happy

प्रचि १.

earrings (5).JPG

प्रचि २.

earrings (7).JPG

प्रचि ३.

earrings (8).JPG

प्रचि ४. रॅडिश इयररिंग्ज्स बहुतेक Proud

earrings (9).JPGब्रेसलेट्स ..

प्रचि १. डोलीचा धागा आणि सुतळी चा उपयोग करुन तयार केलेल ब्रेसलेट / बॅण्ड म्हणू हवतर..

bracelet (1).jpg

प्रचि २. काळा डोलीचा धागा वापरुन तयार केलेल..

bracelet (2).jpg

प्रचि ३. छोट्या मण्यांचा वापर करुन

bracelet (3).jpgक्विलींग चे चेन पेंडंट :

प्रचि १. सर्वात पहिला प्रयोग

chain pendent (1).jpg

प्रचि २.

chain pendent (2).jpg

प्रचि ३.

chain pendent (4).jpg

प्रचि ४. काही पेंडंट्स

chain pendent (5).jpg

प्रचि ५. हे माऊचं .. त्यातली मोटूशी माऊ मयुची आणि बारीक्,उंच माझी ..

chain pendent (6).jpg

प्रचि ६. हा दुसरा प्रयत्न पेंडंट शीर्षकाखालचा .

chain pendent (7).jpgहॅरी पॉटर लव्हर्स.. हे आपल्यासाठी Wink

प्रचि १ . छोटूस असणार पहिल आणि मोटूस असणार दुसरा प्रयत्न..

hp pendent (1).jpg

प्रचि २. पेंडंट आणि रॅडिश इयररिंग्ज्स Happy

hp pendent (2).JPG

हे एक नेकपीस .. असच ताईला हिरव्या रंगाच करुन दिलय Happy ..

neckpiece.jpg

जालावर फेरफटका मारत असताना प्रेरणा घेऊन माझ्या जुन्या चप्पलेला जरा सजवून नविन करायचा प्रयत्न केला.. काय करणार लोक्स तुटता तुटेना ती रोज घालूनसुद्धा म्हणून हा आगाऊपणा करावासा वाटला..

sandal.jpg

आणि सरतेशेवटी खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल त्याचे प्रचि Happy

cellphone covers.jpg

अरे हो.. आईच्या एका मैत्रीणीला तिच्या वाढदिवसानिमीत्त हि फ्रेम भेट दिली ..

frame.jpg

प्रचि १. हि भाचा भाची स्पेशल Happy

frames (1).jpg

प्रचि २. हि फक्त भाची साठी बनवलेली .

frames (5).jpg

आणि ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या.. केल्या केल्याच फोटो काढलेय म्हणून छान नै काढले.. एकंदर कल्पना यावी काय धिंगाणा घातलाय म्हणून तेवढे क्लीक केलेयत Lol

frames (2).jpg

यात तेवढी सफाई नाही जमली..जस कि तुम्हाला कळूनच येईल कि कॉर्नर कटींग चा माझा पहिला प्रयत्न Wink

frames (3).jpgframes (4).jpg

हुश्श.. संपले बावा एकदाचे .. तर.. सांगा कसे वाटले मग..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मस्तं आहेत.
खूप आवडले.
हॅपॉ चे पेंडंट भारी.
मी यातल्या फ्रेमच्या आयडियाज ढापणार आहे.
त्याबद्दल आधीच धन्यवाद!

वॉव! टिने....... काय सुंदर कलाकारी आहे गं! आणि काहीच सोडलं नाहीस ते........कानातली, गळ्यातली अगदी चपलाही!
मस्तच!

हॅपॉ चे पेंडंट आणि कानातले मस्तच

प्रचि४ पेंडंट घुबडासारखे वाटतायेत, त्यामुळे तेही फेव्ह.. Happy

लगे रहो...

आरती. >> मी विचार करतेय कि वारली चे इअररिंग्स आणि पेंडंट पन तयार करावे Wink

सायली , मानुषी धन्यवाद Happy

साती >> गो ऑन Happy

प्रचि४ पेंडंट घुबडासारखे वाटतायेत >>.. घुबडच आहे ग ते चिमुरी .. Sad

क्विलींग मस्तच . मी क्विलींग करायचा खुप प्रयत्न केला पण काहिहि जमले नाहि. पण तुझे मस्तच झाले आहे.

आत्मधून .. That's so kind of you.. पण मी अजुन एकदा जरा शेप मधे बसवायचा प्रयत्न करेल त्यांना.. रंग सोडला तर व्यक्तिशः माझ्या मनासारख नाही झाल ते पण टाकण्याची घाईच जास्त Wink .. नविन तयार केले कि डकवते इथं Happy

निरा, अनघा धन्यवाद .

टीना, अगं तु तिथे स्पेसिफिकली मेंशन केलं नव्हतंस ना हॅपॉ स्पेशल म्हणुन वाटलं दुसरं काहीतरी असायचं अन मी घुबड म्हटलं तर उगाच गैरसमज व्हायचा.. म्हणुन तसं म्हटलं.. Happy

पिहु, मधु , मनुरुची, धनुडी धन्यवाद...

रीया, काहिही हं री Lol

चिमुरी.. लक्षातच आला नाही हा पॉईंट मला Lol .. कदाचित डोक्यात हॅपॉ मधल फक्त पांढर हेडवीग आहे आणि हे इतर रंगांचे आहेत म्हणुन मी तस लिहिलं नाही .. बरय मग तर, डेथली हॉलोज, घुबडं, मांजर आणि रॅडिश इअररिंग्ज अनायसे झालेच आहे तर आता रॉन चा उंदिर पन करुन टाकावा का?
पण नकोच.. मला नाही आवडत तो पीटर पेटीग्र्यु.. कमीना..

चॉकलेत फ्रॉग .. इइइइइ.. पण मला बेडूक हा प्राणी किळसवाणा वाटतो ना ..
२ ३ दिवस झाले या हॅपॉ शब्दांचा प्रचंड प्रमाणात मारा होतोय..इतक कंट्रोल करतेय पुस्तक वाचायचं.. लपवुन ठेवले माझे मीच.. बघु किती सावरु शकते स्वतःला ते..
रिंग , ब्रेसलेट कल्पना छाने पण त्यांना खुप सांभाळून वापराव लागत म्हणुन क्विलींग व्यतिरिक्त पर्याय शोधावे लागतील Happy

बरेच फसलेयत पण जमवून घ्या नेहमीप्रमाणे
खराब होऊ घातलेल्या मोबाईल कव्हर्स ला आणखी खराब केल
ह्या आपल्या अश्याच सटरफटर बनवलेल्या

>> एवढ्या भारी कामाला असं सगळं म्हटल्याचा जाहीर निषेध. Angry
टिना Light 1

Pages