Submitted by जयदीप. on 16 June, 2015 - 03:42
एकदा वाईट व्हावे
एकदा नाही म्हणावे
सारखे हे वाटते की
वेगळे काही करावे
वाटते आहे निघावे
पण कुठे येथून जावे
हरवले काहीच नव्हते
शोधल्यावरती कळावे
थांबला होतास क्षणभर
जग पुढे गेले असावे
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हरवले काहीच नव्हते
हरवले काहीच नव्हते
शोधल्यावरती कळावे
थांबला होतास क्षणभर
जग पुढे गेले असावे>>>व्वा
गजल आवडली.
हरवले काहीच
हरवले काहीच नव्हते
शोधल्यावरती कळावे
थांबला होतास क्षणभर
जग पुढे गेले असावे<<< वा वा
व्वा शेवटचे दोन मस्त
व्वा
शेवटचे दोन मस्त
वा!
वा!
सुन्दर ग़ज़ल!
सुन्दर ग़ज़ल!
मस्त गझल ..! आवडली
मस्त गझल ..! आवडली
थांबला होतास क्षणभर जग पुढे
थांबला होतास क्षणभर
जग पुढे गेले असावे
व्वा…
मस्तच .....
मस्तच .....