कोबीच्या वड्या

Submitted by दिनेश. on 1 June, 2015 - 08:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आकारानुसार १०/१२ वड्या होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा व माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! केवढे कष्ट. खरचं दिनेशदा तुमच्या चिकाटीला त्रिवार सलाम!!!

७ व्या आणि ८व्या क्रमामधील फोटो अप्रतिम दिसतो आहे. तो फिकट अबोली रंग बघून मावळतिचे आकाश बघताना जसा आनंद होतो तसा आनंद झाला.

माझी आई कोबीच्या थापुन वड्या करते. खुप सुंदर लागतात त्या. कोबी तेलात फोडनी देउन वाफेवर शिजवायचा मग त्यात लाल तिखट घालायचे आणि बेसन पीठ टाकत जायचे. मग पीठ शिजेपर्यंत वाफवायचे आणि वड्या ताटात थापायच्या. वरतून भरपुर किसलेले खोबरे आणि कोथंबीर पसरवायची.

धन्यवाद.
. स्वस्ति, नारळाचे दूध मलाही तसे गरजेचे वाटले नाही. पण रुचिरामधे आहे म्हणून वापरले. परत केल्या(च) तर मीही नाही वापरणार !

पेरु, त्या पद्धतीच्याही वड्या आहेत रुचिरात.

Pages