खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो ..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन )
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील ..
मॄणाल विचारू नको...बिनधास्त
मॄणाल विचारू नको...बिनधास्त कर...
टीना दोन्ही मस्त!!! ते मोठे गोल खूप मस्त दिसत आहेत(2nd design )
टीने, पुण्यात आहेस ना? मग मला
टीने, पुण्यात आहेस ना?
मग मला काढून दे पटकन
खरंच पुण्यात आहात का ? मग
खरंच पुण्यात आहात का ? मग माझाही नंबर. खुप छान मेहेंदी काढता तुम्ही.
मी पण पुण्यातच . एक दिवस
मी पण पुण्यातच . एक दिवस सगळ्यांच्या हातावर काढून दे
निसर्गा, टीना..फ़ारच मस्त!
निसर्गा, टीना..फ़ारच मस्त!
टीना , तो चौकोन भारी जमलाय
टीना , तो चौकोन भारी जमलाय
टीना, नवीने टाकलेले सगळेच
टीना, नवीने टाकलेले सगळेच फोटो सुंदर! शॉर्टकट एंदी तर खूपच मस्त आहे. मी कधीतरी कॉपी करणार हां ती डिझाईन्स.
आभार सर्वांचेच.. मंजुडी गो ऑन
आभार सर्वांचेच..
मंजुडी गो ऑन ..
(No subject)
खुप छान डिझाईन्स आहेत.
खुप छान डिझाईन्स आहेत.
सुपर्ब निसर्गा
सुपर्ब निसर्गा
आभार!!!
आभार!!!
निस र्गा अप्रतिम....
निस र्गा अप्रतिम....
हा बीबी बघत असते. फार भारी
हा बीबी बघत असते. फार भारी भारी डिझाइन्स आहेत. सुरेख हात फिरतो तुम्हा सगळ्यांचाच!
हा प्रकार त्यांच्यासाठी
हा प्रकार त्यांच्यासाठी ज्यांना मेहेंदी काढायला वेळ नसतो पण हातावर तिचा अंश ( होसुमीह्याघ वाल्या जान्हवी चा नव्हे ) हवा असतो .. उगाच जरा रेघोट्या
नेलपेंट इग्नोअर करा
Wow...गुलाब खूप मस्त
Wow...गुलाब खूप मस्त दिसतोय... भारी आइडीया
हि लेटेस्ट :
हि लेटेस्ट :
Wow...गुलाब खूप मस्त
Wow...गुलाब खूप मस्त दिसतोय...
>>+१
Excellent!!! tina keep it up!
Excellent!!! tina keep it up!:)
आणखी एक आत्ता काढली :
आणखी एक आत्ता काढली :
टीना, हे डिझाईन भारी आहे.
टीना, हे डिझाईन भारी आहे. फारच आवडली ही नक्षी.
माबोकर डिजे च्या डिझाईन ला
माबोकर डिजे च्या डिझाईन ला थोपु वर बघुन जरा काढायचा प्रयत्न केलाय.. धन्यवाद तिला _/\_
मुली, पुण्यातला तुझा पत्ता
मुली, पुण्यातला तुझा पत्ता देऊन ठेव. किंवा मेंदी गटग करूया! मी नेहमी सगळ्यांना काढून देते नि माझ्या हातावर काढायला वेळ उरत नाही. कधी आयती सापडलीस तावडीत तर हात रंगवून घेईन म्हणते!
प्रज्ञा९ >> माझ पण तसचं होतं
प्रज्ञा९ >> माझ पण तसचं होतं . गम्मत म्हणजे मी जेव्हा म्हणते की मला काढून द्या कोणीतरी तेव्हा सगळे हात वर करतात अथवा कोणाला जमतच नै काढणं
म स्त मस्त!!!
म स्त मस्त!!!
सक्काळी सक्काळी मस्त रिमझिम
सक्काळी सक्काळी मस्त रिमझिम पाऊस सुरु.. बॅकग्राऊंड ला वो कौन थी मधलं नैना बरसे.. रिमझिम रिमझिम चालु होतं . कातिल माहोल बनलेला सो उरलासुरला कोन ओतला मी हातावर त्याच्याच हा परिपाक ..
जेवढ्या स्पीड नी काढली त्याच्या दुप्पट वेगात हात धुऊन पन टाकले
येडा बाई.. मस्तच ग!
येडा बाई.. मस्तच ग!
सगळ्याच डिझाईनस सुंदर आहेत
सगळ्याच डिझाईनस सुंदर आहेत ...
टीना तूझी 28 मे ची एकदम खासच,खुप आवडली .हया मैत्रिणीने काढलेल्या.
plooma >> मस्तच गं .. २८ ची
plooma >> मस्तच गं .. २८ ची छोटी कि मोठी ?
धन्यवाद बादवे _/\_
छान
छान
Pages