Sugerless Passion Fruit Shorbet

Submitted by दिनेश. on 18 May, 2015 - 04:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन स्कूप्स होतील
माहितीचा स्रोत: 
नेट आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. वाचतानाच तोंडाला पाणी सुटले. पहिला फोटो खुप भारी आलाय.

पॅशन फ्रुटचे वेल भारतातही सहज वाढू शकतात. अनेक घरात मी बघितले आहेत. ते शोभिवंतही दिसतात ( फुले कृष्णकमळासारखीच असतात. )

पांढरी कृष्णकमळे दिसतात ती पॅशनफ्रुटची वेल असते काय?

good

दिनेश मस्त आहे हा प्रकार.
नाही गं साधना
पॅशनफ्रूट ची फुलेही नेहेमीचीच कृष्णकमळाची निळी जांभळी असतात.
माझ्याकडे होता वेल. भरपूर फळं यायची.

याचं रेग्युलर सरबत तर होतंच पण केळं घालून सुधारस करतो त्यातही याचा रस घालायचा. अगदी थोडा. कारण रस अगदी आंबट ढाण असतो. मस्त रंग व चव येते.

व्वा.. मस्तच....________________ ^______________

वेगवेगळ्या जातीत वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची फुले येतात. या अंगोलन पॅशन फ्रुटचे फुल पांढरे व निळे असते. आकारानेही मोठे असते.

दिनेशदा, वा !!!
वेगळाच प्रकार आहे हा...
माझ्याकडे पण होता हा वेल. भरपूर फळं यायची.....
सगळ्याना वाटून टाकायचे, पण नन्तर शेजारी म्हणायचे की किलो किलो साखर पण दे फळासोबत...
स्वाद खुप छान, पण फळ आम्बट्ढाण.....

सरबतासाठी एका फळाला ३ चमचे साखर घालावी लागते ( पण दक्षेच्या प्रमाणापेक्षा कमीच Happy )
आंबट असले तरी त्यात सी हीटॅमीन असते. व्हॅनिला आईस्क्रीमसोबत छान लागते.

दिनेश ... freez मधे थेउन तसानि धवलायचे... आस किति तास करायचे??

६ ७??

कि त्या पेक्शा जास्त ?

_____/\_____

मी खाल्ले आहे पॅशन फ्रुट्स. इथे कुठेही मिळेल इतक्या विपुल प्रमाणात मिळते. पण, मी बांडुंग ईन्डोनेशिय इथे जे पॅ. खाल्ले ते छान होते.

दिनेशदा तुमच्या चिकाटीला १००० सलाम.