लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 11 May, 2015 - 00:10

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा काय सुंदर आहेत सगळे फोटो. सही दिसतात एकेक फ्रेम्स. नक्की कालावधी कुठला रोहित पक्षांच्या आगमनचा वाशिला?

धन्यवाद दिनेश दा आणि मंजू मावशी Happy

नक्की कालावधी कुठला रोहित पक्षांच्या आगमनचा वाशिला?
साधारण नोव्हेंबर, डिसेंबर किंवा त्या नंतरही हे पक्षी दिसायला लागतात. मानखुर्द वरून ट्रेन निघाली कि वाशी ब्रिज संपतो तिथे दिसतात. जुन्या गाड्यांच्या ब्रिज वरून गेलो तर ठाण्याच्या दिशेने खूप लांब ऐरोली जवळचेही दिसतात. म्हणजे फक्त गुलाबी रंग दिसतो.

आधी अगदी ३० - ४० असतात. नंतर पूर्ण पट्टा भरत जातो.

एनआरआय कॉलनी चे पक्षी बघायला दलदलीच्या जवळ जावे लागते. तिथे एक चायवाला बसलेला असतो. त्याने सांगितल्या नुसार हे पक्षी खाडीच्या मॅनगृव्ह्ज मध्ये घरटी घालतात.

मस्त फोटो. प्रचि १४ सगळ्यात जास्त आवडला.
पुणे-मुंबई कधीही प्रवास करताना, नकळत ह्या स्पॉटला नजर फ्लेमिंगोंना शोधत राहते Happy

छान माहिती...

प्रचि १५ Black crowned night heron

आम्ही गेलो होतो तेव्हा ५-६च फ्लेमिंगो दिसले... मात्र चित्रबलाक खुप होते.

IMG_3608.JPG

सगळ्यांचे आभार Happy

आता त्या नेव्ही साईटच्या मागेही फ्लेमिंगो येउन बसलेत. दुसरे तळे आहे, नवीन उरण ब्रिज बांधताहेत त्याच्या पुढे, तिथेही काल काही वेगळे पक्षी होते.

नाव अपडेट केले.

वॉव! जर्बेरा....... मस्त लिखाण आणि सुंदर फोटो!
अजून कधी फ्लेमिन्गो असे समक्ष बघायला नाही मिळाले.

मला ह्या पक्षाचे मराठमोळी नाव फार आवडते - रोहित. मी माझ्या एका कवितेत हे नाव घेतले आहे:

पाहता पाहता विलिन झाले रोहित पक्षांचे थवे
मावळतीच्या रम्य आकाशात
आता उगवेल कोर दुधाळशी
चांदण झिरपेल संध्येच्या प्याल्यात!!!!

बी प्रत्येक विषयामधे तुझे काहीतरी नेहेमी असतेच का? Happy

या विकांताला जर कल्याणला आलोच तर नक्की भेट देणार. इंद्रा येतोस का परत. Happy

वॉव, जर्बेरा.. क्या ब्बात है!!!!! कसले सुर्रेख फोटू आलेत.. एकदम कातिल!!!
जोडीला छान माहिती सुद्धा..

मस्तच!!!

फ्लेमिंगोचे घरटे म्हणजे रेतीचा मनोरा असतो व त्यावर खोलगट भाग असतो. त्यातच अंडे व पिल्लू असते. पण काही कारणाने त्यावरून पिल्लू खाली पडले तर आईबाबा त्याला उचलून परत वर ठेवू शकत नाहीत.

हे मी केनयातल्या एका लेकमधे बघितले होते. तिथले पाणी इथके क्षारमय आहे कि केवळ लांब पायाचे फ्लेमिंगोच त्यात वावरु शकतात. इतर पक्षी तिथे जात नाहीत ( जाऊ शकत नाहीत. ) हे लेक नैरोबी ते किसुमू या विमानप्रवासातही दिसते. मेरील स्ट्रीपच्या " आऊट ऑफ आफ्रिका " या चित्रपटात याचे अप्रतिम चित्रण आहे.

वाह !!

Pages