शेअर मार्केट टेक्निकल, डे ट्रेडिंग , शॉर्ट टर्मसाठी ग्राफ

Submitted by जागोमोहनप्यारे on 27 June, 2011 - 09:33

हा शेअर मार्केटसाठी स्वत्म्त्र बीबी आहे.

१. इथे शॉर्ट टर्मसाठी ग्राफ आणि त्याचे इंटर्प्रिटेशन पोस्ट करावे.इन्ट्रा डे टिप्सही इथे चालतील ... ग्राफ बघून उद्याची डे ट्रेडिंग्साठी सजेशन दिल्यासही चालेल .. पण शक्यतो ग्राफ असावा.

२. इन्ट्राडे, शॉर्ट टर्म साठी हे ग्राफ्स उपयोगी पडतील.

३. त्याचा रेगुलर फॉलो अप घ्यावा, म्हणजे आपली दिशा कितपत योग्य आहे, हे कळेल.

४. ग्राफ्स इम्तरनेटवर फ्री उपलब्ध असतात, सोफ्टेअर असल्यास त्याचीही कॉपी दिल्य चालेल. पन ग्राफ महत्वाचा.

५. टेक्निकलचे बेसिक्सही शिकता येतील.

http://www.icharts.in/charts.html साधारण सायंकाळी ७ न्म्तर रोजचा डेटा अपडेट होतो.

आता इथे दोन ग्राफ देत आहे. आजच्या क्लोजिंगनंतर काढलेले ग्राफ आहेत.

१. मार्केट भसा भसा वर गेले.. पण ५३०० च्या आसपास एक गॅप आहे... मार्केट परत ती गॅप भरेल का? पुन्हा ५३०० ला थोड्यच दिवसात मार्केट येईल का?

getImageFromSession.JPG

२. फास्ट स्तॉकॅटिक पार अगदी १०० ला टेकून खाली वाकलं.. आता काय गडगडणार काय..? .. कुणीतरी बघून सांगा रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! स्टोकॅटिक फास्ट व स्लो कसे वापरायचे?

fast stoch.JPG

करेक्शन येईल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या जवळ, शेअर मार्केट,गुंतवणुक या विषायावर अर्थ मंत्र हे चागले मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे.९९२३६०१०२०

@ प्रकाश जाधव
गुंतवणुक या विषायावर अर्थ मंत्र हे चागले मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे.

लेखक आणि प्रकाशन कोणते सांगावे?
मी पण विकत घेईन.

नाठाळा, आज निवान्त . जुन्या पोथ्या 'हुड'कताना काही कालबाह्य गोष्टी आता कशा वाटतात हे पहाणे मनोरंजक वाटते. शेअर बाजाराबद्दल उत्सुकता आहे पण मी त्यातला प्लेअर नाही...

unitech @ Rs 8.73 purchased today

काही माहिति देऊ शकाल ?

सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही 50 and 200 DMA च्या खाली आहेत. एका वर्षाचा चार्ट पाहिलात तर लोअर हाय आणि लोअर लो दिसत आहेत. मार्केटचे शॉर्ट टर्म लक्षण डाउनट्रेंड वाटत आहे. सांभाळुन ट्रेड करणे. (तसेही Sell in May, Go away असे म्हणतात पण काही वेळेस ते मे च्या नंतरही कायम राहते.)

Pages