खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो ..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन )
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील ..
plooma , नाव काय गं तिच ? if
plooma , नाव काय गं तिच ? if you don't mind .. मजा म्हणून काय.. मला पन मज्जा वाटली आत्ता तो हात बघताना . लेकरांना मेहेंदी काढून देण म्हणजे एक कामच असत . सतत किती रंगली ते पाहत अस्तात . भाचीचा अनुभव
प लो मा... श्रावणी चा तL
प लो मा... श्रावणी चा तL हाथ कीत्ती गोड वाटतोय...
स ग ळे च डी. अprtim ..
थँक्स सायली, तो हात माझ्या
थँक्स सायली, तो हात माझ्या धाकट्या लेकिचा स्वराचा आहे.
टिना ती झोपली की रंगवते मी हात तीचा.
ते त्या हाताच्या पोझिशनवरुन
ते त्या हाताच्या पोझिशनवरुन कळतयं..
आता कळल खर कार्टून कोणे ते
Tना काय सुन्दर design आहे
Tना काय सुन्दर design आहे वरची class
अरे थँक्यु थँक्यु .. वरची
अरे थँक्यु थँक्यु .. वरची म्हणजे नेमकी कुठली ? लेटेस्ट वाली का ?
सुंदर डिझाइन्स आहेत. टीना,
सुंदर डिझाइन्स आहेत.
टीना, प्लूमा, तुमच्या हाताला सुरेख वळण आहे.
Kiti chhan designs aahet
Kiti chhan designs aahet saglyach!!
हो लेटेस्ट वाली. प्रतिसाद
हो लेटेस्ट वाली. प्रतिसाद मधली
करुन करुन दमली ... अभ्यास
करुन करुन दमली ...
अभ्यास करता करता कंटाळा आला म्हणून हा उपद्व्याप .. गाणी ऐकने, म्हणणे, नाचने तसेच दिसला कोन का मेंदी काढणे माझ्यासाठी बरेचदा स्ट्रेसबस्टर च काम करतं .. आत्ता त्याचमूळे केलेला हा आगाऊपणा .
कॄपया फक्त मेहेंदीवर लक्ष द्याव .. पाय कसा आहे, वॅक्स केल कि नै यावर चर्चा करु नये
चलो . आता परत अभ्यासाला लागते
वॉव... क्लासच ग....
वॉव... क्लासच ग....
मस्तच ...
मस्तच ...
लेटेस्ट
लेटेस्ट
वॉव... सही..
वॉव... सही..
.
.
छान
छान
.
.
आणखी कै टाईमपास .. आता चुलत
आणखी कै टाईमपास ..
आता चुलत भावाबहिणीच लगीन आहेत तेव्हा आणखी बरेच हात येतीलच..
छान.. हा माझा टाईम पासः) .
छान..
हा माझा टाईम पासः) . .
मस्त जमलाय सायली
मस्त जमलाय सायली
सुंदर आहेत सगळ्याच
सुंदर आहेत सगळ्याच डिझाइन्स.
ही माझी मेहेंदीची सरावथाळी.
तिना सुन्दर ,,,,
तिना सुन्दर ,,,,
नलिनी खूप सुंदर!!
नलिनी खूप सुंदर!!
नलिनी, मस्त डिझाइन्स आहेत.
नलिनी, मस्त डिझाइन्स आहेत. आयडिया पण भारी.
तुम्ही मेंदीवाल्या मुली सिरॅमिक वर्क करता का? ते पण फार भारी दिसतं पॉट्स, इ वर केलेलं.
टीना न लिनी अ प्र तिम ...
टीना
न लिनी अ प्र तिम ...
वॉव नलिनी सुपर्ब .. च्यायला
वॉव नलिनी सुपर्ब .. च्यायला माझ्या डोस्क्यात आलच नै अस कै करता येईल म्हणून ...
चा, सायली धन्यवाद
सिंडरेला, इतरांच तर नै माहित पण मी करायची सिरॅमिक वर्क..
१ २ माठ, २ ३ पाईप्स, २ ४ फुलदाण्या आणि आणखीही चुटुकमुटुक बनवलय बरच कै पण सर्व ९वी १०वी त केलेल असल्यानं फोटो नै काढून ठेवले ..
सगळ्या डिजाईन्स मस्तच ! ते
सगळ्या डिजाईन्स मस्तच ! ते प्लेट्वर केलेल डिजाईन जाऊ नये म्हणून काय करायच ?
इथे माझ्या जुन्या
इथे माझ्या जुन्या काही...सध्या इस्राइल मधे असल्यामुले हौस नाही होत ...
(No subject)
निसर्गा खुप सुरेख... जादु आहे
निसर्गा खुप सुरेख... जादु आहे तुमच्या हातात...
Pages