Submitted by संतोष वाटपाडे on 24 April, 2015 - 01:00
काळ्या शाईच्या पेनाने......दहा मिनिटात पुन्हा...... ये दोसती हम नही तोडेंगे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लय भारी. तो बाजूला कोण ठाकुर
लय भारी. तो बाजूला कोण ठाकुर हत्ती आहे काय?
वीरु ची टोपी राहिली
वीरु ची टोपी राहिली
मस्त आलंय हे! रश्मी, तो
मस्त आलंय हे!
रश्मी, तो ठाकूर हत्तीच आहे. त्याच्या पायाला खिळे पण आहेत बघ
मस्तच!
मस्तच!
तोडेंगे (अपने वजनसे) यह फटफटी
तोडेंगे (अपने वजनसे) यह फटफटी मगर तेरा साथ ना छोडेंगे|
(No subject)
मस्तच
मस्तच
खूप गोड. मस्त आहे कल्पना.
खूप गोड. मस्त आहे कल्पना.
कित्त्ती गोड
कित्त्ती गोड
जमलं जमलं
जमलं जमलं
धन्यवाद हत्तीप्रिय
धन्यवाद हत्तीप्रिय मित्रांनो....
मस्त !
मस्त !
मस्त आहे चित्र. खूप आवडलं.
मस्त आहे चित्र. खूप आवडलं.
व्वा ! मजेदार आहे बाकी
व्वा !
मजेदार आहे
बाकी अगोदरची ह्त्तीचीत्रेपण दिसू लागली का आता.?
मागे काहीतरी गडबड झालेली.. दिसत नव्हती..
खाजगी जागा.....इथून मी फोटो
खाजगी जागा.....इथून मी फोटो काढून टाकले होते त्यामुळे ते दिसत नसावेत असे वाटते.....आता दिसत आहेत ...
हो अश्विनी. आधी वाटले होते की
हो अश्विनी. आधी वाटले होते की ठाकूर हत्तीने रोलर स्केट्स घातले की काय!:फिदी: मग तुझ्या पोस्टवरुन आत्ता लक्षात आले.
मस्तच!
मस्तच!
जबरी ठाकुर हत्ती भारीच.
जबरी ठाकुर हत्ती भारीच.
मस्त. ठाकूर हत्ती तर फारच गोड
मस्त.
ठाकूर हत्ती तर फारच गोड आलाय.
मस्त आहेत.. नावच भारी..
मस्त आहेत.. नावच भारी.. हत्तीचित्रे
पण हत्तीणी का नाही ... बसंती मौसी ती विधवा बाई .. कोणीतरी दाखवायचे..
मस्तं...
मस्तं...
भारीच! लयच आवडले हत्ती!
भारीच! लयच आवडले हत्ती!
<< पण हत्तीणी का नाही ...
<< पण हत्तीणी का नाही ... बसंती मौसी ती विधवा बाई .. कोणीतरी दाखवायचे.. >>
याच सिरीजमधले मागील एक चित्र पाहा त्यात हसंती आहे डाकूंसमोर नाचतेय.
http://www.maayboli.com/node/53196
भारी !
भारी !
कित्ती निरागस हत्ती ...शिवाय
कित्ती निरागस हत्ती ...शिवाय तुमची स्वत;ची एक शैली बनत चालली आहे. जसे त्यान्चे जरा मानवी कान वगैरे...
क्यूट आहेत हत्ती
क्यूट आहेत हत्ती
ठाकुर गरीब बिचारा बाजुला उभा
ठाकुर गरीब बिचारा बाजुला उभा आहे
शाल घेतलेला ठाकूर हत्ती
शाल घेतलेला ठाकूर हत्ती
सही. ठाकुर एकदम पर्फेक्ट. आणि
सही. ठाकुर एकदम पर्फेक्ट. आणि वीरूच्या हातातली बाटली पण आठवणीने दाखवलीय.
व्वा मस्त
व्वा मस्त
Pages