दिवस तुझे हे............... अभ्यासाचे ???

Submitted by विनार्च on 8 April, 2015 - 05:22

परिक्षांचा हंगाम सुरु आहे...घराघरातून अभ्यासाचे जोरदार वारे वहाताहेत तर आमच्या घरात सालाबाद प्रमाणे प्रतिभेला उधाण आलयं... त्याचीच ही झलक.

3D ड्रॉइंगचा तिचा पहिला प्रयत्न.....

20150320_125410-001_0.jpg20150320_154354-002_0.jpgIMG_20150320_185925-001_0.jpg

इतक्यात आमची लंडनवाली मावशी आली....तिला काही गिफ्ट नको का ?

IMG_20150228_203921-001.jpg

आता लागूनच आमच्या आजीचा वाढदिवस असतो ...यात आमचा काय दोष ??
हे आमचं पहिल ग्लास पेंटिंग

2015-03-030.jpg

फ्रेमकरुन आल्यावर
IMG_1427886584733_1427886607549-001.jpg

आता मोसंब खायला मी काही सांगितल नव्हत बाबाला Wink

हा केस विंचरणारा सिंह माझा फेव्हरेट
20150408_004229-001.jpg20150408_004241-001.jpg20150408_004306-001.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोचे नियम बदलले आहेत का ?एका धाग्यावर ३च चित्र असा नियम झालाआहे का?
केंव्हाची इतर चित्र अपलोड करायचा प्रय्त्न करतेय प्लीज हेल्प...

सुंदरच..

असा काही नियम आहे असे नाही वाटत. पिकासावरुन लिंक द्या. त्याला तरी हा नियम लागू नाही ( असलाच तर )

एकूण नऊ चित्र आहेत....थोड्या थोड्या गॅपने अपलोड झाली. माहीत नाही काय प्रॉब्लम आहे.

धन्यवाद ! सगळ्या काका नी मावशांना अनन्यातर्फे Happy

काउ , ३ डी असा काही वेगळा विषय नसतो.... आलं देवाजीच्या मनाच्या धर्तीवर प्रयोग सुरु असतात एक एक घरी Happy
अनन्या आता ११ वर्षाची झाली आहे.

Pages