हत्तीचित्र-५ ( हट्टीचित्र)

Submitted by संतोष वाटपाडे on 1 April, 2015 - 07:40

काढायला गेलो काय अन झाले काय .....घ्या संभाळून..... काळ्याशाईच्या पेनाने पुन्हा दहा मिनिटात.....

10407222_655398617910440_5466778640766028858_n.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wink

ती हत्तुंटीण क्यूट दिसतेय! नक्की दोनच प्राण्यांचं मिक्स आहे ना? कारण तिचे चारही खूर वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत. Biggrin
तो छोटू हत्ती (विथ पेन्सिल हिल्स बिल्ट-इन)... Rofl

कारण तिचे चारही खूर वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत. >>>>> चार प्राण्यान्चे स्वभाव विशेष त्या हत्तुन्टात प्रकटले असावेत.:फिदी: अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.

मागच्या चित्रासारखे हे हत्ती गोडुले नाही दिसत.
अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.
>>
+१ Happy

तरीही (आम्हाला काहीच जमत नाही त्यापेक्षा बर्‍याच पटीत ) मस्त आहे Happy

या चित्राला काही गहन गूढ इ. अर्थ आहे का? झाडाच्या बुंध्याशी काय आहे ते? एकुणच हे चित्र समजले नाही.

उंटाचा एक पाय पक्ष्याचा, एक खूरवाल्या प्राण्याचा, एक वाघ टाइप प्राण्याचा आणि एक माणसाचा आहे. तो शेतकरी हत्ती आणि त्याचं शेरडू (हत्तीडू) व तो सर्वप्रकारच्या प्राण्यांचं हायब्रीड असलेला उंट मिळून अन्नसाखळी बनतेय का?

मागच्या चित्रासारखे हे हत्ती गोडुले नाही दिसत.
अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.>>>+१११११
आणि तो छोटा प्राणी कोण आहे कोपर्यात ?