ती हत्तुंटीण क्यूट दिसतेय! नक्की दोनच प्राण्यांचं मिक्स आहे ना? कारण तिचे चारही खूर वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत.
तो छोटू हत्ती (विथ पेन्सिल हिल्स बिल्ट-इन)...
कारण तिचे चारही खूर वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत. >>>>> चार प्राण्यान्चे स्वभाव विशेष त्या हत्तुन्टात प्रकटले असावेत.:फिदी: अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.
उंटाचा एक पाय पक्ष्याचा, एक खूरवाल्या प्राण्याचा, एक वाघ टाइप प्राण्याचा आणि एक माणसाचा आहे. तो शेतकरी हत्ती आणि त्याचं शेरडू (हत्तीडू) व तो सर्वप्रकारच्या प्राण्यांचं हायब्रीड असलेला उंट मिळून अन्नसाखळी बनतेय का?
याला "उंट गणेश" म्हणावे काय?
याला "उंट गणेश" म्हणावे काय?
ती हत्तुंटीण क्यूट दिसतेय!
ती हत्तुंटीण क्यूट दिसतेय! नक्की दोनच प्राण्यांचं मिक्स आहे ना? कारण तिचे चारही खूर वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत.
तो छोटू हत्ती (विथ पेन्सिल हिल्स बिल्ट-इन)...
त्या प्राण्याला चार प्रकारचे
त्या प्राण्याला चार प्रकारचे पाय, वेगळीच शेपटी आणि तोंड का आहे?
कदाचीत त्या छोट्या हत्तीची
कदाचीत त्या छोट्या हत्तीची सोंड त्या उंटाला लागली असावी.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
या चालीवर कुणाच्या शरीरावर कुणाचे डोके ? असे म्हणावे का
मागच्या चित्रासारखे हे हत्ती
मागच्या चित्रासारखे हे हत्ती गोडुले नाही दिसत.
कारण तिचे चारही खूर
कारण तिचे चारही खूर वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत. >>>>> चार प्राण्यान्चे स्वभाव विशेष त्या हत्तुन्टात प्रकटले असावेत.:फिदी: अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.
मागच्या चित्रासारखे हे हत्ती
मागच्या चित्रासारखे हे हत्ती गोडुले नाही दिसत.
अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.
>>
+१
तरीही (आम्हाला काहीच जमत नाही त्यापेक्षा बर्याच पटीत ) मस्त आहे
रीया+१ अग पण त्याना जमतय
रीया+१ अग पण त्याना जमतय म्हणूनच अपेक्षा उन्चावल्या आहेत.:स्मित:
खरंय. पण आता वाट बघीत असते
खरंय. पण आता वाट बघीत असते हत्तीचित्रांची.
या चित्राला काही गहन गूढ इ.
या चित्राला काही गहन गूढ इ. अर्थ आहे का? झाडाच्या बुंध्याशी काय आहे ते? एकुणच हे चित्र समजले नाही.
हो गं रश्मी पण त्यांच्या इतर
हो गं रश्मी
पण त्यांच्या इतर चित्रांच्या मनाने हे अगम्य आहे तरीही छान आहे असं म्हणायचं होतं मला.
एक एप्रिल म्हणून असे येडात
एक एप्रिल म्हणून असे येडात काढता होय! हत्तीचित्र म्हणून आले तर...
बरच मिक्स अॅन्ड मॅच केलय. का
बरच मिक्स अॅन्ड मॅच केलय. का ते कळल नाही.
उंटाचा एक पाय पक्ष्याचा, एक
उंटाचा एक पाय पक्ष्याचा, एक खूरवाल्या प्राण्याचा, एक वाघ टाइप प्राण्याचा आणि एक माणसाचा आहे. तो शेतकरी हत्ती आणि त्याचं शेरडू (हत्तीडू) व तो सर्वप्रकारच्या प्राण्यांचं हायब्रीड असलेला उंट मिळून अन्नसाखळी बनतेय का?
मागच्या चित्रासारखे हे हत्ती
मागच्या चित्रासारखे हे हत्ती गोडुले नाही दिसत.
अरे काय हे, यावेळी नाय जमले, पण साम्भाळले.>>>+१११११
आणि तो छोटा प्राणी कोण आहे कोपर्यात ?
चित्र दिसत नाहीये
चित्र दिसत नाहीये
मला पण दिसत नाहीये..
मला पण दिसत नाहीये..