खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो ..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन )
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील ..
(No subject)
टीनू, मी बिझी आहे गं सध्या
टीनू, मी बिझी आहे गं सध्या
काढेन तेंव्हा नक्की टाकेन
पण साईज मोठे असलेले प्रचि मला माबोवर टाकता येत नाहीत अजुनही
plooma >> मस्तच जमलीय..
plooma >> मस्तच जमलीय..
आज मी सुद्धा परत एकदा आई आणि
आज मी सुद्धा परत एकदा आई आणि मयुरी (मावशीची मुलगी) च्या हातावर मेहेंद्या काढल्या :
हि आई च्या हातावरची :
आणि हि मयु च्या हातावरची :
मस्त आहेत दोन्ही डिझाइन्स. या
मस्त आहेत दोन्ही डिझाइन्स. या धाग्यावर नवी पोस्ट आलेली दिसली की येणं भागच असतं. सुंदर आहेत सगळ्यांनीच काढलेले डिझाइन्स.
व्व प लोमा....
व्व प लोमा.... अप्रतिम...
टिना खुप म्हणजे खुपच सुंदर... ढापते आहे.
भावजयीच्या पहिल्या
भावजयीच्या पहिल्या पाडव्यानिमित्त्य तिला काढून दिलेली मेहेंदी...
धन्यवाद सिंडरेला . सायली ..
धन्यवाद सिंडरेला .
सायली .. ढाप बिंदास ..
मुग्धमानसी खुप छान काढलीय तुम्ही मेहेंदी..
सुटसुटीत .. चेक्स खुप आवडलेत मला..
वा वा... सगळ्याच..फ़ारच
वा वा... सगळ्याच..फ़ारच छान!
टीना...गोल गोल नक्शी आणि मयु च्या हातवरील सुटसुटीत विशेष आवडली!
वाह! टिने ती मयूच्या हातावरली
वाह!
टिने ती मयूच्या हातावरली सोप्पी आणि गोड आहे.
परत हात भर नसल्याने ऑफिसच्या गेटअपवर पण शोभेल.
ती मी पण ढापतेय
आजची .. खरं तर आत्ताची खुप
आजची .. खरं तर आत्ताची
खुप लवकर काढून संपते म्हणून काढायला आवडली .. परत काही अंशी (अर्धी म्हणू शकतो) जालावरुन साभार
मुग्धा, टिना अप्रतिम
मुग्धा, टिना अप्रतिम
काय सुंदर मेंदी काढता ग
काय सुंदर मेंदी काढता ग तुम्ही सार्या. आज कोन आणून मेंदी काढावीशी वाटतेय.
फारच सुरेख आहे ही नक्षी, तू
फारच सुरेख आहे ही नक्षी, तू काढलीस पण मस्त.
सायली , वेल , सिंडरेला
सायली , वेल , सिंडरेला धन्यवाद..
वेल नक्की काढा आणि मग इथ फोटो डकवा
टीना, वरची मेहेंदी खरंच
टीना, वरची मेहेंदी खरंच अप्रतिम आहे. प्रचंड आवडली. याच पानावर आईच्या हातावरची मेहेंदीपण खूप सुंदर काढली आहे. जबरी कलाकार आहात.
टीना छान काढली आहे मेहेंदी.
टीना छान काढली आहे मेहेंदी. तुमच्या हातात जादु आहे.
बेेष्ट....
बेेष्ट....
टीना.. सगळीच डिझाइन्स मस्त
टीना.. सगळीच डिझाइन्स मस्त आहेत. तुझ्या रांगोळ्या आणि मेहेंदी डिझाइन्स दोन्ही खुप आवडतात. दर वेळी प्रतिक्रिया दिली जात नाही, पण मी फॅन आहे तुझ्या डिझाइन्सची. मला तुझ्या सगळ्या डिझाइन्समध्ये सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर ते म्हणजे लिन्यर/सिमेट्रिक डिझाइन नसुनही असलेला बॅलन्स, "स्पेस"चा सुंदर वापर आणि कॉन्फिडन्ट, बोल्ड रेषा.
बर्याच दिवसापासून लिहायचं होतं, आज मुहुर्त लागला.
मी_कल्याणी पण खुप सुंदर मेंदी
मी_कल्याणी पण खुप सुंदर मेंदी काढते येत नै का ती माबो वर?
मृण्मयी , charcha , plooma
मृण्मयी , charcha , plooma धन्यवाद.. नताशा thanx for such a priceless compliment पण अगदी मनापासून सांगते ; मी समाधानी नै आहे काढलेल्या डिझाईन्स ( मेहेंदी , रांगोळ्या ) बद्दल.. अस वाटत राहत नेहमी कि अजून कैतरी छान करता आल असत.. असो.. धन्यवाद परत एकदा .
सारीका .. मी_कल्याणी हा आयडी नै आला माबो वर माझ्या बघण्यात
अगं तिने फोटो दिले मला अपलोड
अगं तिने फोटो दिले मला अपलोड करायला उद्या करेन.
(No subject)
ओके .. कर अपलोड .. मज्जा येईल
ओके .. कर अपलोड .. मज्जा येईल बघायला ..
(No subject)
वॉव plooma .. क्लास आल्यात .
वॉव plooma .. क्लास आल्यात . २री आणि ३री विशेष आवडल्या . Keep it up.
प्लूमा, दुसर्या आणि तिसर्या
प्लूमा, दुसर्या आणि तिसर्या फोटोंतली मेंदी डिझाइन्स खूप आवडली. सुंदर काढलीत.
पहिल्या फोटोत बारकासा हात मेंदीबरोबर फारच गोजिरवाणा दिसतो आहे.
पहिल्या फोटोत बारकासा हात
पहिल्या फोटोत बारकासा हात मेंदीबरोबर फारच गोजिरवाणा दिसतो आहे. >> मी आत्ता नोटीस केला.. कुणाचं कार्टून आहे plooma ?
थँक्स टीना ,मृण्मयी. तो
थँक्स टीना ,मृण्मयी.
तो बारकासा गोजीरवाणा हात माझ्या लेकीचा आहे उगाच मजा म्हणुन टाकलाय फोटो ☺
मृण +१
मृण +१
Pages