Submitted by मुग्धमानसी on 11 March, 2015 - 03:10
आज गेले नाही.
एरवी रोजच जाते. भर दुपारी, उन्हात... त्याला भेटायला.
कुणीच नसतं तेंव्हा तिथं. एकांताची छान मैफल जमते...
विचारते खुशाली. कंटाळलेल्या त्याला जराशी तरतरी येते.
बदल्यात तो ऐकून घेतो... माझं सारं!
सल्ले, उत्तरं देत नाही. थट्टा करत नाही. गुपितं फोडत नाही. कळवळतही नाही.
फक्त ऐकून घेतो.
म्हणून तिथं जाते मी रोजच.
काल तिथं गर्दी दिसली. सोहळा असावा... आगंतुका सारखं कसं जावं?
डोकावले तर तोही दिसला... नटून गाभार्यात! मी परतले.
वळून पुन्हा बघते तर हा चक्क दाराबाहेर उभा!
"इथे काय करतोयस...?"
तो हसला...
"तुला भेटायला... रोज येत असतो ना... भर दुपारी, उन्हात..."
अरेच्च्या....
’हे घर नाही त्याचं! तोही माझ्यासारखाच.... आगंतुक!’
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलय
छान लिहिलय
खुपच सुंदर
खुपच सुंदर
छानच
छानच
छानयं
छानयं
सुंदर
सुंदर
खुपच छान!
खुपच छान!
एक नंबर!! रिफ्रेशिंग!
एक नंबर!! रिफ्रेशिंग!
भारी लिहिल आहे
भारी लिहिल आहे
छान लिहिलय, झकास.
छान लिहिलय, झकास.
छान लिहीलयस
छान लिहीलयस
छाण
छाण
मस्त
मस्त
वाह!! मस्त लिहिले आहे!!
वाह!! मस्त लिहिले आहे!!
आवडल
आवडल
आवडले.
आवडले.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
आवडलं!
आवडलं!
आहा.. मस्त
आहा.. मस्त
सुंदर !
सुंदर !
मस्त, आवडलं!!!!
मस्त, आवडलं!!!!
फार छान! अनपेक्षित आणि सुंदर!
फार छान! अनपेक्षित आणि सुंदर!
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प सुंदर! आवडलं!
मस्त!
मस्त!
मस्त, आवडलं.
मस्त, आवडलं.
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद!
धन्यवाद!
आवडलीच प्रश्नच नाही... बर्याच
आवडलीच प्रश्नच नाही...
बर्याच वेळेला वाचली.. नेमके डोळ्या समोर काय आले तर. त्यासाठी जरा वेळ लागला..खुप ओळखीचे असे काहि मग लक्षात आले.. अरे हि तर राधा कृष्णा कडे जाणारी...
छानच
छानच
खूप छान
खूप छान
छाने.
छाने.
Pages