खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..
जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो ..
यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..
यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन )
१. ही दसर्याला काढलेली (हातावर जाऊ नका..)
२.
३.
४.
५.
६.
या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..
७.
८.
९.
तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील ..
सुरेख कलाकारी...
सुरेख कलाकारी...
धन्यवाद सायली आणि उदय
धन्यवाद सायली आणि उदय
आईच्या हातावरची छानच
आईच्या हातावरची छानच
सर्व डिझाईन छान आहेत. ते
सर्व डिझाईन छान आहेत.
ते सूर्यवालं पण आवडलं. कमी कष्टात ठसठशीत.
(No subject)
छान
छान
खुप छान आहेत designs.. very
खुप छान आहेत designs..
very nice.
सुप्पर्ब...
सुप्पर्ब...:)
टिना ही मी आज काढलेली....
टिना ही मी आज काढलेली....
वॉव.. मी आता याचा प्रयोग
वॉव..
मी आता याचा प्रयोग करणार कुणाच्यातरी हातावर ..
सायली ढापू न ही मेहेंदी तुझी ?
अ ग हे काय विचारण झाला..
अ ग हे काय विचारण झाला.. तुझ्या मुळे मी मेंदी़पुन्हा काढु
लाग ले .. त्या मुळे तुझे आभार...
सायली मोर मस्तच
सायली मोर मस्तच
ध न्स पलोमा
ध न्स पलोमा
हि परत माझ्या छोट्या
हि परत माझ्या छोट्या बहिणीच्या ( मावशीची मुलगी ) हातावर काल रात्री काढलेली मेहेंदी :
त्यानंतर मग मला पन रहावलं नै
त्यानंतर मग मला पन रहावलं नै
(No subject)
संपूर्णा .. खुप सुंदर.. आणि
संपूर्णा .. खुप सुंदर.. आणि छान सुटसुटीत आहे डिझाईन.. मला काय माहित अश्या का नै जमत ते
एक से बढकर एक ....
एक से बढकर एक ....
टिनाअप्रतिम. तु झ्या हाता व र
टिनाअप्रतिम.
तु झ्या हाता व र ची खुप्च गोड .
संपुर्णा तुमच्या ही डीझाईन... मस्त आहेत
सुंदर आणि पळवाट ही आवडली
सुंदर आणि पळवाट ही आवडली
टीना सगळ्याच मेहेंदी नक्षी
टीना सगळ्याच मेहेंदी नक्षी देखण्या आहेत .
सायली , मोराची किती कल्पकतेने काढलीय.खुप छान
माझी मी, भुईकमळ >> धन्यवाद
माझी मी, भुईकमळ >> धन्यवाद
टीना, तुला आणखी किती छान
टीना, तुला आणखी किती छान जमायला हवीये बाई
रीया.. असमाधानी आहे गं मी
रीया.. असमाधानी आहे गं मी याबाबत
जालावरच्या मेहेंद्या कश्या एकसंध असतात तशा नैत न माझ्या म्हणून हे रडगाणं.. कुठ जाड रेष कुठ बारीक आणि त्यातही लवकर डिझाईन्स पन सुचत नै.. जालावरच्या आइडिया बघुन इतरांच्या बघून त्यात आपली कल्पना (?)
वापरुन कसबसं काढायचं..
भुई क म ळ आbhaar..
भुई क म ळ आbhaar..
Mag mi tar kahi bolayalach
Mag mi tar kahi bolayalach nako :'(
मी काढलेली मेंदी.
मी काढलेली मेंदी.
व्वा खुपच सुरेख
व्वा खुपच सुरेख
आहा वेल मस्तच.. रीया तुपन टाक
आहा वेल मस्तच..
रीया तुपन टाक ना एखादी..
छान....
छान....
Pages