"हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"

Submitted by जिप्सी on 27 February, 2015 - 11:54

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)

स्पितीच्या दक्षिणेस, स्पिती नदीच्या किनारी वसलेलं ताबो हे गाव काझापासून साधारण ४०-४५ किमी अंतरावर आहे. एक हजार वर्षं इतक्या पुरातन असलेल्या या मॉनेस्ट्रीचा शोध इ.स. ९९६ रोजी रिंगचेन जैंगपो (Rinchen Zangpo) याने लावला. ताबो मॉनेस्ट्री ही स्पिती खोर्‍यातील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री मानली जाते. तिबेटमधील थोलिंग मॉनेस्ट्रीनंतर बौद्धधर्मियांमध्ये ताबो मॉनेस्ट्रीला खूप महत्त्व आहे. येथे काही मॉनेस्ट्री या मातीच्या बनवलेल्या आहेत. कदाचित या भागात पाऊस कमी पडत असल्याने त्या अजूनही सुस्थितीत आहेत. येथील मठातल्या आणि अंजठात असलेल्या चित्रांमध्ये सारखेपणा आहे आणि यामुळेच याला 'हिमालयातील अजंठा' म्हणूनही ओळखलं जातं. याच मॉनेस्ट्रीसमोर डोंगरात काही नैसर्गिक गुंफाही आहेत.

आम्ही सकाळी गेलो तेंव्हा मॉनेस्ट्री बंद होत्या, पुढे काझाला जायचे असल्याने मॉनेस्ट्रीच्या आत असलेली चित्र पाहता आली नाही. मॉनेस्ट्रीच्या आतील चित्रांचे फोटो काढण्यास मनाई आहे.

प्रचि ०१
ताबो गाव
प्रचि ०२

प्रचि ०३
ताबो मॉनेस्ट्री
प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
ॐ मणि पद्मे हूँ
प्रचि ११
Mani Stones are stone plates, rocks and/or pebbles, inscribed with the six syllabled mantra of Avalokiteshvara (Om mani padme hum, hence the name "Mani stone"), as a form of prayer in Tibetan Buddhism. The term Mani stone may also be used in a loose sense to refer to stones on which any mantra or devotional designs (such as ashtamangala) are inscribed. Mani stones are intentionally placed along the roadsides and rivers or placed together to form mounds or cairns or sometimes long walls, as an offering to spirits of place or genius loci.

"Om" it is blessed to help you achieve perfection in the practice of generosity,

"Ma" helps perfect the practice of pure ethics,

"Ni" helps achieve perfection in the practice of tolerance and patience.

"Päd", the fourth syllable, helps to achieve perfection of perseverance,

"Me" helps achieve perfection in the practice of concentration,

and the final sixth syllable


"Hum"
helps achieve perfection in the practice of wisdom.
(info from Wiki)

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Awesome !!

मस्त..

सुंदर
The term Mani stone may also be used in a loose sense to refer to stones on which any mantra or devotional designs (such as ashtamangala) are inscribed>>>
ॐ मणि पद्मे हूँ
मणि पद्मे चा अर्थ कमळातील (अज्ञाचाक्रातील ) रत्न . बुद्ध लोक अज्ञा चक्रावर ध्यान लावून ह्या मंत्राचा उच्चार करतात .