Submitted by सायु on 16 February, 2015 - 08:34
हे काही दिवसा पुर्वी एका चादरी वर भरलेले सेन्टर पीस..
संपुर्ण डीझाईन दांडी टाक्याने भरले आहे...
फुला मधे भरीव आ णि काही ठिकणी ग हु टाका वापरला आहे..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! सुंदर!!........
वाह! सुंदर!!........:स्मित:
मस्त!
मस्त!
सुरेख
सुरेख
वॉव.. सुर्रेख दांडी टाक्या चं
वॉव.. सुर्रेख
दांडी टाक्या चं काही दुसरं नाव आहे का???
सायली मस्त भरले आहेस. तु
सायली मस्त भरले आहेस. तु रांगोळ्या मस्त काढतेस, हे डिझाईन ही तुच काढले आहेस का ग ?
सुबक.
सुबक.
ओहो छान...
ओहो छान...
खूप छान.
खूप छान.
वा, सुंदरच ...
वा, सुंदरच ...
सुंदर.
सुंदर.
मस्तच.
मस्तच.
सुंदर.
सुंदर.
किती नाजूक काम ! सुंदरच..
किती नाजूक काम ! सुंदरच..
फारच छान . किती सफाईदार आहे.
फारच छान . किती सफाईदार आहे.
फारच छान . किती सफाईदार आहे.
फारच छान . किती सफाईदार आहे.
सुंदर!!!
सुंदर!!!
वा खूप सुंदर!!
वा खूप सुंदर!!
स ग ळ्यां चे खुप खुप आ
स ग ळ्यां चे खुप खुप आ भार..
दां डी टाक्याला स्टेम स्टीच म्ह ण ता त...
हे मा ताई हे डी. मी एका पुस्त्का तुन ट्रेस के ले होते..