Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बायका मुलांना पण घेऊन या.
बायका मुलांना पण घेऊन या. >>>> आता काक्वा म्हणाला असतात तर त्या तिथेच असतील.. बायका कुठून आणू...:????
बायका कुठून आणू...:???? आता
बायका कुठून आणू...:????
आता हे मला काय विचारता? मी नेहेमी तिकडे बायका घेऊन हिंडत असतो असे वाटले की काय तुम्हाला? अहो माझी बायको सुद्धा माझ्याबरोबर येत नाहीये. इतर बायकांचे काय विचारता?
बघा इकडे तिकडे तुमच्या दक्षिण जर्सीत. तिथे काय मिळेल नि काय नाही सांगता येत. कुळथाचे पीठ (म्हणजे काय कुणास ठाउक) पण मिळते म्हणे. असले जिथे मिळते तिथे बायका काय नक्कीच मिळतील!
हल्ली कुळथाच्या पिठावर बायका
हल्ली कुळथाच्या पिठावर बायका फुकट मिळण्याचे दिवस गेले (म्हणजे मागे पडले).... तुमच्या काळी वेगळं होतं म्हणे..
मी नेहेमी तिकडे बायका घेऊन हिंडत असतो <<< बायका नाही पण बाटल्या... नेहमीप्रमाणे
मुद्द्याचे बोला - येताय
मुद्द्याचे बोला - येताय का?
बायका, बाटल्या, कुळथाचे पीठ काही नाही आणले तरी चालेल.
तुमच्या काळी वेगळं होतं म्हणे.. ते तर मलाहि माहित नाही. कुळथाचे पीठ म्हणजे काय हेच माहित नसल्याने ते आणायचा प्रश्नच नाही.
मुद्द्याचे सांगून झालेच आहे..
मुद्द्याचे सांगून झालेच आहे.. आता फक्त TRP वाढवतोय..
कुळिथ = हुलगे = घोडेका दाना = Horse Gram हे एक धान्य असते. भरपूर Protein असलेले हे एक धान्य असून कोकणामधे प्रेमाने खाल्ले जाते. त्याचे पिठले केल्यास डाळीच्या पीठापेक्षा जास्त खमंग आणि चविष्ट होते..
शिंडे कडे याच्या शेंगोळ्या केल्या जातात..
आता शिंगोळे आणायला सांगू नका
आता शिंगोळे आणायला सांगू नका म्हणजे झालं नाही तर मला पुन्हा येणं रद्द करावं लागेल
शेंगोळ्या तयार झाल्या का?
शेंगोळ्या तयार झाल्या का?
किती स्नो प्रेडिक्टेड आहे
किती स्नो प्रेडिक्टेड आहे उद्या?
१ ते ३ इंचेस. पुढच्या शनिवारी
१ ते ३ इंचेस. पुढच्या शनिवारी का नाही ठेवत. तेव्हा ३९ डिग्री आहे नो स्नो.
तारिख नही ना जमत्या.
तारिख नही ना जमत्या.
अभिनंदन आहे तुम्हा लोकांचं
अभिनंदन आहे तुम्हा लोकांचं इतक्या एक्स्र्टीम वेदरला खास जमताय. म्हणजे रोज हापिसला जाणं वगैरे असतं मान्य पण विकांताला हा प्लान म्हणजे. आगे बढो (आम्हाला थोडीच यायचंय ;))
अवांतर - पुर्वी सरसकट फेब्रुवारी म्हटलं जायचं ते आजकाल फेब्रुअरी (आणि मे बी जानेवारी जानुअरी वगैरे) झालंय का? आणखी कुठेतरी हेच वाचलं.
दुपारी ३ पासून सुरू होणार
दुपारी ३ पासून सुरू होणार आहे स्नो. बकाबका गिळून घरचा रस्ता धरावा लागेल.
मग सगळे वेळच्या वेळी या!
मग सगळे वेळच्या वेळी या!
>> दुपारी ३ पासून सुरू होणार
>>
दुपारी ३ पासून सुरू होणार आहे स्नो. बकाबका गिळून घरचा रस्ता धरावा लागेल.>> ऐसा जीटीजी भी कोई जीटीजी है लल्लू?
अरे ते तीन म्हंटलं की आरामात
अरे ते तीन म्हंटलं की आरामात ४-५ वाजतातच. तरीही सेफटीच्या दॄष्टीनी लवकर निघणेच योग्य आहे. फक्त मग वेळेत किंवा थोडं वेळेआधी यायला जमताय का बघा. मै, सिंडरेलाच त्यातल्या त्यात लांबून येणार आहेत.
नाही ना, माझा तोच जरा
नाही ना, माझा तोच जरा प्रॉब्लेम आहे. सानिकाचा बास्केटबॉल गेम आहे, तो चुकवता येत नाहिये आणि तो झाल्यावर निघायचे म्हणजे मला निघायलाच १२ वाजणार आहेत. माझा विचार होता की उशीरा पोहोचलो तर डाय्रेक्ट सायोकडे जावे चहा ला पण लवकर निघायचे ठरत असेल तर अवघडच होईल माझं येणं.
हम्म, मलाही काम आहे तेव्हा
हम्म, मलाही काम आहे तेव्हा १२, १२.३० आधी जमेगाच नय.
बदल डालो. बदल डालो. बदल डालो.
बदल डालो. बदल डालो. बदल डालो.
मै अजून येतच होती...
मै अजून येतच होती... ब्रिजवॉटर मंदिर.. २००४? <<<<
ठीक आहे मग १२:३० चा टाईम ठेवू
ठीक आहे मग १२:३० चा टाईम ठेवू सध्या. जे जमतील ते जमतील जेवायला नाहीतर थेट सायो कडेही येता येइल.
ज्यांना १२:३० ला काही प्राबलेम नाहीये त्यांनी वेळेत या मात्र.
विताई, एबाबा, रोबो, झक्की, सायो, बाई. १२:३० शार्प!
भाई, दिवस बदलला तर मग कधी कधी सगळच बारगळतं एकदम.
गोगा यावेळी तर सांगूनच लेट
गोगा यावेळी तर सांगूनच लेट निघणार म्हणजे येत येत कधी येणार कुणास ठाऊक
बुवांनी माझं नाव लिहीलं नाही
बुवांनी माझं नाव लिहीलं नाही म्हणजे मी येउ नये अशी त्यांची इच्छा आहे का? बरं नाही तर नाही. आम्ही शिट्टीत गटग करू आमचं आमचं.
शिट्टीत गटग? ये मै क्या सुन
शिट्टीत गटग? ये मै क्या सुन रहीं हूं?
सिंडे तू माझ्याकडे येशील ना?
सिंडे तू माझ्याकडे येशील ना? तू, मी आणि ल्हान्या एकत्र जाऊ. इथून दहापंधरा मिनिटं लागतील.
हे तुम्हाला आमन्त्रण ! रुसु
हे तुम्हाला आमन्त्रण ! रुसु नका !!
<<<<<मै, सिंडरेलाच त्यातल्या
<<<<<मै, सिंडरेलाच त्यातल्या त्यात लांबून येणार आहेत.>>>>>>
चस्मा लावा!
१३:१९च्या पोस्टीत माझं नाव
१३:१९च्या पोस्टीत माझं नाव घाला तरच मी येइन
बाई, किती वाजता येउ?
अवो, तुमचं आणि मैचं नाव
अवो, तुमचं आणि मैचं नाव नाहीये त्यात मुद्दाम. थोडक्यात तुम्हाला उशीरा येण्याची सवलत देणेत येत आहे.
त्यात नाव टाकलं अन तुमी वेळेत नाही आलात तर मग शिक्षा म्हणून (सगळ्यांचं) बिल भरावं लागल! चालेल का?
साडेबाराला पोचायचं आणि
साडेबाराला पोचायचं आणि आमच्याकडून पंधरा मिनिटं लागतील. निघण्याआधी चहा पिऊ म्हणालीस तर बारापर्यंत ये. 'बारा वाजता कुठे चहा पिणार!' असं म्हणालीस तर मग सव्वाबारापर्यंत ये. 'ब्रेकफास्ट एकत्रच करू' म्हणालीस तर साडेआठपर्यंत ये. 'माझ्याच्याने नाही बाई सकाळी सकाळी ड्रायव्हिंग होत' असं म्हणालीस तर आदल्या रात्री पोच. म्याच बघायची म्हणालीस तर त्या रात्री रहा.
फारच प्लॅन केलात सगळ्याचा.
फारच प्लॅन केलात सगळ्याचा.
Pages