कोंढवऴ भ्रमती

Submitted by bvijaykumar on 8 February, 2015 - 03:00

कों ढ व ऴ भ्र म ती

'' आले गणा च्या मना । तिथे कोणाचे चालेना । । " ---
तुम्हाला वाटले असेल हा कोणाचा अभंग … पण आमच्या बाबत हे नेहमीच होते… my sweet brother गणेश कर्पे त्याबद्दल हे सर्व … त्याने म्हटले जाऊया कों ढ व ऴ भ्र म ती ला …. अस्मादिक माझा मित्र प्रदीप चा लहान भाऊ … ३ वेळा त्याच्यासोबत अमरनाथ यात्रा केली असल्याने त्याने कोठे जायचे म्हटले कि आम्ही एका पायावर तयार … त्याची अनेक वैशिष्ट्ये पुढे सांगेल ………………… तूर्त कों ढ व ऴ भ्र म ती बद्दल बोलूया …
कोठे आहे 'कोंढवळ ' फोटो पाहूनच अंदाच अंदाज बांधा…………

IMG_20141029_165240.jpg
हो बरोबर ओळखलत !… पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळचे एक टुमदार गाव …
निसर्गरम्यता राखलेले गाव !!… जायचे नक्की झाले त्यावेळी मी (विजयकुमार भवारी ), गणेश कर्पे , महेंद्र काळे, सोमनाथ, महेश भागवत असे ४-५ जण नक्की झालो ………………. " प्रथमग्रासे मक्षिका पात:" ……………. महेशने ऐनवेळी दगा दिला . येतो येतो म्हणून नंतर नकारघंटा !…. शेवटी आम्ही तिघेच !!।
सोमा ,महेश गळाले…………
मग मी, गणा , महेंद्र …………. हे त्रिकुट निघाले .

दाट झाडीतून रस्ता जात होता .

IMG_20141029_124536_1.jpg

फायनली आम्ही कोंढवळ ' मध्ये पोहोचलो .
IMG_20141029_131636.jpgkondwal ni.jpg

वाटेत एका महापाषाणाचा फोटो

virgal.jpg

वाटेत एक टुमदार हॉटेल लागले ३ भाक-या = ४५ रुपये अशी खरेदी येथे केली .

IMG_20141029_122857.jpg

माझे आदिवासी बांधव साड्याचा असाही वापर करतात …

sadya.jpg

खराब रस्ता …………… आमचा भट्टी च्या रानाला जाण्याचा बेत फसला ………।

bhatti.jpg

या तळ्याच्या जवळ -पास चिकन बनविण्याचा बेत रचला ….

IMG_20141029_131629.jpg

खेकड्याची निवासस्थाने ……………………

khekade.jpgk++++++++.jpg

गणेशची तीन दगडाची चूल करण्याचा यशस्वी प्रयत्न …… या दगडावर बिर्याणी शिजवली .
…पर्यावरण प्रेमी नों sorry

3 dagad chul.jpg

रान्जणखळगे
ranjankharge.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users