भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

Submitted by नंदिनी on 6 February, 2015 - 04:17

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!

खरंच ही बातमी वाचून बरं वाटलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सोनियाचा दिनु!!!

सिंहगड, अडगळीतला उंदीर, छतावरचा कोळी, अजिंठ्यातला बुद्ध, उंच उशी, भविष्यातील इतिहासातील महामहोपाध्याय, भिंतीवर उमटवलेले शाईचे हाताचे ठसे, गॅदरिंग/होस्टेलवरचे 'चमकणे', बासरी धरून बसलेला पांडुरंग, मद्राशी, शिगरेट, झनझन-छिनछिन संगीत देणारे शंकर-जयकिशन, इंग्रजीचा प्राध्यापक, उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यातली कॉलेजं, नामदेव भोळे, गॅब्रिएल लांडे, नदीच्या कोरड्या पात्रातली जत्रा, स्त्रीच्या आयुष्यातली ओल आणि पुरुषाच्या आयुष्याचे कोरडेपण, लघुनियतकालिकं, 'बाप', मुलगी बघण्याचा प्रसंग, वह्या, समृद्ध अडगळ!!

नेमाड्यांनी भरपूर दिलय!

ह्या घ्या रिक्षा:
http://www.maayboli.com/node/17147

http://marathisahitya.blogspot.com/2009/10/blog-post.html

http://vishesh.maayboli.com/node/835

http://www.maayboli.com/node/39319

http://www.maayboli.com/node/28373

जर नेमाड्यांच्या आवाजातील उतारे ऐकायचे असतील तरः http://www.loc.gov/acq/ovop/delhi/salrp/bhalachandranemade.html

नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. नेमाडे चौथे.

टण्या, अभिनंदन Happy

ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचन्द्र नेमाडे यान्चे अभिनन्दन...

सिंडी + १ - कोसला(कारण कोसला वाचलं होतं पण आवडलं नव्हतं त्यामुळे पुढे काही नाही वाचलं)
टण्या, खुष तो बहोत होगे आज तुम Happy

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!

नेमाडेंचे अभिनंदन!

त्यांची फक्त कोसला वाचली आहे. आवड्ली नव्हती. खरं तर कळली नव्हती हे जास्त सयुक्तीक आहे. वाचली तो काळ होता कॉलेज दिवसांचा. तसंच वेगळ्या लेखकांचा पगडा होता. आता पुन्हा एकदा वाचली पाहिजे.

पुढच्या भारतवारीत शक्य होईल. तोपर्यंत टण्यानी व इतरांनी दिलेल्या लिंका वाचीन.

नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. नेमाडे चौथे.>>>>>>>>+१

नेमाडेंची प्रतिक्रिया:

“I am happy to be honoured with the prestigious Jnanpith award. I am proud of the cultural sensibility of Marathi people. They have tolerated my writing. I did not have to go to jail or face any major agitations. I have great respect for Vinda Karandikar, and am proud to be following his legacy, New writers should also take Karandikar’s legacy forward,” Nemade said in his first reaction to the news.

नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. >>+१
अजून किती काय काय वाचायचं राहिलं आहे!

नेमाड्यांनी लिहीलेलं काहीही वाचलेलं नाही. तरी एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला. नेमाडे चौथे >>> सिंडरेला +१

नेमाडे यांचे अभिनंदन

भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन!
मी फक्त कोसला वाचलयं.
एवढा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळावा याचा आनंद झाला.>>+१

मी काहीच वाचलं नाही. आनंद झाला. >> +११११
(पुलंचं सुद्धा मी काहीच वाचलं नाही. पण एक मराठी माणूस एव्हढा मोठा लेखक झाला याचा आनंद आहे).

Pages