फॅण्टसी - एक प्रेयसी

Submitted by Pournima_sd on 31 July, 2009 - 05:14

फॅण्टसी - एक प्रेयसी, व्.पु.काळे - ह्यांच्या पुस्तकातले आवडलेला पॅरेग्राफ -

तु पतिच्या घरी तर निघालीस, होय जायलाच हवं.
पिता आणि पति , एक रेघ आणि वेलांटी इकडची तिकडे. तरीही वाटतं, पति होणर्‍या प्रत्येक पुरुषाला पिता होणे जमेल का ?
कन्यादान प्रत्येक पिता मुका का होत असावा?
कदाचित तो जावयाला सांगु शकत नसेल की, " बाबारे, माझ्या मुलीचा तु पतिच आहेस, तरीही संसारात तिचा पित्यासारखा सांभाळ करशील क ?''

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

अगदि योगय बोललात.
"तरीही वाटतं, पति होणर्‍या प्रत्येक पुरुषाला पिता होणे जमेल का ?" अशा अतयन्त खाजगी पर्श्नान्ना वपुंनी जे सार्वजनिक परीमान दिले त्याला तोडच नाही. आनखी येऊदे.

पिता आणि पति , एक रेघ आणि वेलांटी इकडची तिकडे. >>>
ति फक्त वेलांटी नाहीये. खुप मोठी जबाबदारी आहे ती.

चांगला उतारा आहे..
पण इथे स्वतःचे साहीत्य देणे अपेक्षित आहे पौर्णिमा_एस्डी..

www.bhagyashree.co.cc/