कोकणातला दशावतार अर्थात धयकालो...

Submitted by गिरीविहार on 31 December, 2014 - 05:57

बर्याच वर्षांनी ग्रामदेवता सातेरीच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्तने कोकणात जाणे झाले...त्या वेळी काढलेले काही प्रचि....

उत्सवाच्या निमिताने सजलेला देऊळ परीसर...
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३
उत्सवाचा निमित्तने सजलेले देवीचे वारुळ....

प्रचि ४

प्रचि ५
देवीला वाहिलेलया खणा-नारळाच्या ओट्या...

प्रचि ६

प्रचि ७
मालवणी बाजार...

प्रचि ८

प्रचि ९
देवीसमोर रंगलेले सुस्वर भजन...

प्रचि १०
गणरायाचे आगमन...

प्रचि ११
ब्राम्हणाचे आगमन...

प्रचि १२
शारदेचे आगमन....

प्रचि १३
हा आला संकासुर...

प्रचि १४
संकासुर - नारायणाची लढाई...

प्रचि १५

प्रचि १६
नारदाचे आगमन...

प्रचि १७
सुरु झाला नाट्यप्रयोग - यक्ष मोहीनी...

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
धयकालो बघण्यात रंगलेला प्रेक्षकगण...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट .........आमची कुलदेवता!!!!!
आता फेब मध्ये जत्रा भरते ना, आन्ग्नेवाडीला तेव्हा बघू जायला जमते का.....पण फोटो अगदी छानच!!!

मस्त रे.. हे कधी अनुभवले नाही पण गणपतींच्या रात्रीतले भजन एंजॉय केलेय.. आणि ते लाडू खाजा बघून आता खावेखावेसे वाटू लागलेय, आपले फेवरेट!

सहीच

मस्त रे गीरी भाउ.. धयकलो म्हंजे भारीच रे.. खाजा.. आणि दशवतार.. संकासुर.. राजा.. लढाइ.. सकाळी गाडग्या फोडन्याचो कार्यक्रम.. आठवणी ताज्ये झाल्यो पुन्हा एकदा..

मस्त फोटो सगळेच. समईचा फोटो छानच , कोकणी मेव्याचा तोपांसु आणि मी मुंबईतली मालवणी जत्रा पाहीली आहे.कोकणातली नव्हती पाहीली.