बर्याच वर्षांनी ग्रामदेवता सातेरीच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्तने कोकणात जाणे झाले...त्या वेळी काढलेले काही प्रचि....
उत्सवाच्या निमिताने सजलेला देऊळ परीसर...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
उत्सवाचा निमित्तने सजलेले देवीचे वारुळ....
प्रचि ४
प्रचि ५
देवीला वाहिलेलया खणा-नारळाच्या ओट्या...
प्रचि ६
प्रचि ७
मालवणी बाजार...
प्रचि ८
प्रचि ९
देवीसमोर रंगलेले सुस्वर भजन...
प्रचि १०
गणरायाचे आगमन...
प्रचि ११
ब्राम्हणाचे आगमन...
प्रचि १२
शारदेचे आगमन....
प्रचि १३
हा आला संकासुर...
प्रचि १४
संकासुर - नारायणाची लढाई...
प्रचि १५
प्रचि १६
नारदाचे आगमन...
प्रचि १७
सुरु झाला नाट्यप्रयोग - यक्ष मोहीनी...
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
धयकालो बघण्यात रंगलेला प्रेक्षकगण...
मज्जा! कोणती कथा असते/होती?
मज्जा!
कोणती कथा असते/होती?
ग्रेट .........आमची
ग्रेट .........आमची कुलदेवता!!!!!
आता फेब मध्ये जत्रा भरते ना, आन्ग्नेवाडीला तेव्हा बघू जायला जमते का.....पण फोटो अगदी छानच!!!
व्वा! माझ्या बालपणात फ़िरवून
व्वा! माझ्या बालपणात फ़िरवून आणलसं. धन्यवाद!
मस्त रे.. हे कधी अनुभवले नाही
मस्त रे.. हे कधी अनुभवले नाही पण गणपतींच्या रात्रीतले भजन एंजॉय केलेय.. आणि ते लाडू खाजा बघून आता खावेखावेसे वाटू लागलेय, आपले फेवरेट!
सहीच
सहीच
मस्त रे भाऊ
मस्त रे भाऊ
मस्त रे गीरी भाउ.. धयकलो
मस्त रे गीरी भाउ.. धयकलो म्हंजे भारीच रे.. खाजा.. आणि दशवतार.. संकासुर.. राजा.. लढाइ.. सकाळी गाडग्या फोडन्याचो कार्यक्रम.. आठवणी ताज्ये झाल्यो पुन्हा एकदा..
कोणती कथा असते? फोटो अगदी
कोणती कथा असते? फोटो अगदी छान. लाडू खाजा मस्त.
मस्त धमाल असेल ना?
मस्त धमाल असेल ना?
मस्त.. मी फक्त ऐकलेय कधी
मस्त.. मी फक्त ऐकलेय कधी बघितले नाही.. ( मी पण कोकणातलाच.. खुद्द मालवणातला )
मस्त फोटो सगळेच. समईचा फोटो
मस्त फोटो सगळेच. समईचा फोटो छानच , कोकणी मेव्याचा तोपांसु आणि मी मुंबईतली मालवणी जत्रा पाहीली आहे.कोकणातली नव्हती पाहीली.
मस्त गिरि...
मस्त गिरि...