winter night

Submitted by पुजाअर्चना on 29 December, 2014 - 04:22

IMG-20141228-WA0003.jpg

. . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . .. .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

Thank you all.

अश्विनी के | 29 December, 2014 - 16:39
छान आहे. माध्यम कोणते? >>>>>>>>>>>>> " माध्यम " म्हणजे कळाल नाही. Sorry. I mean I am uploading here something for the first time.

This is Acrylic..
Facing problem to type in marathi. pls suggest any link / website where i can learn to type in marathi..

छान आहे चित्र.
इतक्या थंडीत एवढ्या रात्री ड्राईववे कुणी शॉवेल केला असेल असा प्रश्न पडलाय.
चित्र आवडले.

Hi ऋन्मेऽऽष , सिनि , चक्रम , भरत मयेकर , कंसराज ... तुम्हाला हे चित्र आवडले आणि वरील प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Actually मला something haunted जास्त भयानक काही काढायचे होते.. पण सध्या तरी मी एवढच imagine करु शकले.

रश्मी.. | 30 December, 2014 - 11:43 नवीन
व्हाईट विन्टर पण छाने. एकाकी हे कसे वाटेल? चित्र फारच सुन्दर.
>>>>>>>>>>> >>>>>>> म्हणजे अशा ठिकाणी मला तरी स्वेटर नसेल तर थंडी वाजेल आणि स्वेटर असेल तर भीती वाटेल.

इतक्या थंडीत एवढ्या रात्री ड्राईववे कुणी शॉवेल केला असेल असा प्रश्न पडलाय. >>>>>

मला वाटतय की ती नदी आहे . पूल दिसतोय

आभाळात फिकट चंद्र आहे तर झाडांच्या खोडावर एका बाजूने तरी धुकट उजेडाची रेघा दिसायला हवी होती .पुलाचा
वरच्या भागावर पण बर्फाळ रेष हवीच होती.असे मला वाटतेय. कृ . गै नसावा

भुईकमळ thank you. हे चित्र मी कुठे पाहिले नाही, फक्त माझे imagination आहे. तसे पाहता पुलावर थोडा बर्फ दिसायला पाहिजे होता. I agree with you.