शिव राज्याभिषेक

Submitted by सचिन पगारे on 1 May, 2013 - 03:51

शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी परप्रांतातून पुरोहित का मागवावा लागला याचे आश्चर्य वाटते. जाणकार कृपया मार्गदर्शन करतील का ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.

म्हणजे काय? स्पष्टिकरण पाहिजेल आहे.>>मी बांधील नाही तुम्हाला उत्तर द्यायला! धागा तुमचा नाही. तुम्ही माबो वाचत नाही असे नि तुम्हाला वादविवादात रस आहे असे स्पष्ट होत आहे.

मंजोमं , शेखर णंद्या , विचारवांती यांच्यापेक्षा कोकणस्थ चार दिवस जास्त जगला का ?

तुमास्नी काय वाट्ट काउ उर्फ डॉक्टर (अरेरे) गजानन कागलकर उर्फ आंबा१ आणि इतर आंबा सिरीज उर्फ कमलाबाई सोनटक्के उर्फ नर्मदा बारटक्के?

होय, मला वादविवादात रस आहे. पण त्यात वाईट काय दिसून येते. शाळा कॉलेजातही वादविवाद स्पर्धा होतातच असतात. वादविवाद वाईट असला असता, तर अशा स्पर्धा भरविण्यास परवानगी कशी काय मिळाली असती.

आणखीन महत्त्वाचे म्हणजे, माबो या शब्दाचा अर्थ काय आहे. थोडे स्पष्टिकरण पाहिजेल आहे. मला कळायला हवे आहे ना. शक्यतो कोड्यात न बोललेले अधिक चांगले आहे.

भाज्यांचे भाव वाढायला पाहिजेल आहे, असे कोणी बोलणार असेल, तर अशा अनिरर्थक मुद्यात आपण कशाला बोला. असा माझा विचार असतो. म्हणजे हे उदाहरण दिले आहे. कळावे म्हणून. इथे मुद्दा विषयांतराचा स्पष्टच आहे. म्हणून मी त्यावर थोडे प्रतिसाद टाकून दिले आहेत. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नक्कीच नाही. तरीही कोणाच्या भावान दुखावल्या असतील, तर मी मोकळ्यापणाने माफी मागायला सदाहर तयार आहे. हे असे करण्यासाठी धारिष्ट्य लागतेच ना.

आयडी उडणार वगैरे असे अभद्र बोलू नका. मी नवीन आहे. आणखीन मी हिन्दी भाषी राज्यांत पाळली आणि वाढली आहे. मराठी लिहिण्या-बोलण्याचा माझा प्रयत्न वाखाणिला पाहिजेल आहे. असे माझे म्हणणे आहे.

पाळली ..........पळाली.............. पळविली

कोकणस्थ | 23 December, 2014 - 18:33 नवीन

कुणी पाळलं होतं? फिदीफिदी

<<

प्रोफायलात स्त्री लिहिलेलं दिसलं की स्त्रीदाक्षिण्य आठवतं ते सुसंस्कृत (अरेरे) हेच का?