वसई/भुईगाव येथील हिंदुंचे अनधीकृत धर्मांतरण कसे थांबवता येईल....???

Submitted by चातक on 14 December, 2014 - 04:42

मी हा लेख अगदीच काकुळीला येउन मुळ हिंदि मध्येच लिहला आहे आणि येथे कॉपी पेस्ट केला आहे.... समजुन घ्यावे.....प्रतिसादाची अपेक्षा नहीय, निदान मराठी आणि हिंदी भाषीकांनी वाचावे इतकाच हेतु.....
.....इस इसाई प्रार्थना केंद्र में आपको ना एक ईसाई मिलेगा ना कोई मुसलमान मिलेगा.... सिर्फ और सिर्फ गरीब आदिवासी मागास वर्गिय भोलेभाले या पढे लिखे 'बेवकुफ'' बेशरम' 'हिंदु ही मिलेंगे'........ जो कुछ दिनों बाद धर्मपरिवर्तन करके ईसाई बन जाएंगे...... और गौर करने वाली बात यह है कि यह लोग खुलेआम दिनदहाडे नालासोपारा वसई स्थित भुईगांव इलाके मे धर्मपरिवर्तन याने हजारों हिंदु धर्म के लोगों को 'ईसाई' बनाने का काम कर रहे है......हर रोज यहां 'ब्रेनवॉश' कर के कम से कम ५-1० हिंदुओं को इसाई बनाया जाता है..... फिर यह ५-१० लोग अपने रिश्ते-दार /आसपास के पडोसि हिंदुओं को यहां ले आते है.... और भी कई गांव इलाकों में इनका काम जारी है......पेहले पहल यहां आने वालों को चमत्कारीक 'नौटंकीया' दिखाई जाती है....जैसे ५-१० सालों से जो बिमारी कार्गर दवाईयों से नही ठीक होती वह एक आदमी के छुने भर से ठीक हो जाती है...... देखीए कैसे... http://www.youtube.com/watch?v=cLtDr29A-ms .....(और भी कई एसे विडीओ आप देख सकते है वहां)..... लोगों कि भिड में इनके पगारी (पगार लेने वाले) लोग भी हिलते डुलते दिखाई देते है...... जिससे वहां नयें आये हुए लोगों को चमत्कारों पे यकीन होते जाता है....इस के अलावा यह लोग परीवर्तन होने वालों को पैसा भी देते है (यह पैसा इन्हें 'जागतीक इसाई मिशनरी' से मिलता है).....अगर और कुछ सालों तक ऐसाही चलता रहा तो 'हिंदु' नाम मात्र के लिये रह जएंगे.................... लेकिन क्या यह गलत नही है.......???? मिडीया यहां कुछ क्यों नही कर पाती......?????? हमारी 'हिंदु संघटनाएं' यहां कुछ क्यों नही कर पाती?????????हमारे पास हिंदुत्व का विशाल संघटन आरएसएस है.... इसके
अलावा विहिंप..... बजरंगदल ,Hindu Sena, रास्ट्रीय हिन्दू
एकता मंच , हिन्दू जन जागृति समिति और इन जेसे
हजारो लाखो हिन्दू सन्घठन है।
फिर भी.......................................................................................................... या यह सब खोकला धगोसला है जिसका अब कोई वजुद कोई अस्त्तित्व नही बचने वाला है............ मैं किसी 'धर्म' के खिलाफ नही हुं बल्की हर धर्म का सम्मान करता हुं....लेकिन किसी भी धर्म के अनुयायी को अन्य धर्म के लोगों को 'धोखे से' या किसी भी प्रकार का 'लालच' देके अथवा उनके 'अनपढ देहाती/गरीब होने' का नाजायज फायदा उठाके उन्हें अपने 'मातृधर्म' से विचलीत करने या हटाने का काम नही करना चाहीये ऐसा मुझे लगता है. 'धर्मपरीवर्तन' कराने का बाजारु खेल यहां http://ashirwadindia.org/index.htm देखें..!

-किरण पुजारी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो हिंदूना TRP नाही आहे ना मिडियामधे.
हल्ली मी हिंदू आहे बोललो तरी धर्मांध असल्याचा शिक्का बसतो.
या धर्मांतराचे काही मार्गी लागेल असे वाटत नाही.

या काउ ताई....बसा क्षणभर....

बादवे,

तुम्हाला ह्या डहाळीवर, मोदी नाही दिसले, हे आमचे नशीबच म्हणायचे.

अरे व्वा...

हे मस्तच की, आमच्या कडे आम्ही कावेरीचे "काउ" करतो.

तुमच्याकडे काउ हे मुलाचे नांव असते, हे प्रथमच समजले.

आणि हो, आमच्या डोंबिवलीत कधी पण या. पण हो, तिथे सगळेच मोदीभक्त. तुम्हाला चालतील का?

अरेच्या...

असे आहे होय?

आम्हाला तर चिमणरावांचीच काउ वाटली....

असो,

आम्ही तुम्हाला ती काउ समजत होतो.

असो.

बाकी तुम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून पण "काउ"च लक्षांत राहिला.

इसाई' होउन येशु आणि मेरि यांचीच भक्ती करत बसतिल किंवा चमत्कारीक 'नौटंकीया' बघत बसतिल
.हिंदु धर्मात तर ३३कोटी देवाचे चमत्कार आणि चमत्कारीक 'नौटंकीया बघायला लगतात...

इसाई' होउन येशु आणि मेरि यांचीच भक्ती करत बसतिल >> हे ही कशाला.....??? आणि तेही फसगत करुन...........दुसरी गोष्ट ३३ कोटी कोण म्हंट?....व्यवस्थित अभ्यास करुन या....

धागा काढलं नव्हंं >>> पूर्वी म्हणे मुंबईत दंगल झाली की काही लोक पुण्यात लग्गेच 'उत्तिष्ट जाग्रत' वगैरे होऊन संचलन करीत. त्याची आठवण झाली. Wink

अगदी असलाच प्रकार दापोडीतील चर्चमध्ये चालतो. दर शनिवारी सामुहीक प्रार्थना असते आणि नंतर हा हीलींग चा प्रकार चालतो. ७-८ वर्षापुर्वी २०-३० लोक येत असत आता इतकी लोक येतात कि बाहेर रस्त्यावर पण उभी असतात. जत्रेच्यावेळी कसे स्टॉल, दुकाने, खाद्यपदार्थाचे गाडे लागतात तसलेच दुकाने चर्चबाहेर लागतात. येणार पब्लिक खडकी, दापोडी, येरवडा भागातुन आलेल असतं. संध्याकाळी येरवड्याला जाणार्‍या सिक्स सिटरच भाडं नेहमीपेक्षा दुप्पट असते

याच थेट प्रक्षेपण झी मराठीवर सकाळी ७ वाजता लागायच आता माहीत नाही.

त्या प्रिस्टने(?) हात लावला कि कॅन्सर, हृदयरोग आणि अजुन काही गंभीर आजार क्षणार्धात बरे होतात.
तो इंग्लिश मध्ये बायबल वाचतो तर त्याची बायको (डोक्यावर पदर जो अजिबात घसरनार पण नाही) त्याच मराठी भाषांतर वाचुन दाखवते.
मागे या जोडप्याला एका युवकाने त्याच्या कुटुंबातील लोकांच धर्मांतर केल म्हणुन मारहाणपण केलेली.

त्या प्रिस्टने(?) हात लावला कि कॅन्सर, हृदयरोग आणि अजुन काही गंभीर आजार क्षणार्धात बरे होतात.
बापरे अशा लोकांना कँसर हॉस्पीटलमध्ये का नाही घेत सूपर डॉक्टर म्हणून...........
पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टी सर्रास घडत असतील तर हा फारच गंभीर प्रकार आहे.

आश्चर्य आहे, मुस्लिम धर्मांतराच्या धाग्यावर धर्मांतराला विरोध करणारे दुतोंडी प्राणी इथे हिंदूंच्या धर्मांतराला पाठिंबा देत आहेत.
Wink Proud

४ वर्षापुर्वी माझ्याकडे ईसाई धर्म कसा चांगला आहे आणि तो तुम्ही स्वीकारा असे सांगणारे काही शहाणे आले होते तेव्हा मी त्यांना बोललो
मला माझ्या व्यवसायासाठी २ कोटी रुपये पाहिजे , लॉर्ड येसू मदत करेल काय ? केली तर मी धर्मांतर करायची तयारी ठेवतो.
ते निघून गेले परत आलेच नाही.
त्यांनी आताही यावे फारतर २ चे ५ कोटी मागेन Happy Rofl

जोक्स अपार्ट ,
मला वाटते जी माणसे हिंदू धर्मातून इतर धर्मात जात आहेत त्यांना हिंदू धर्माविषयी कधीच अभिमान नव्हता, ते कधी देवळातही गेले नसतील, निव्वळ हिंदू धर्म जन्माने लाभला आहे त्यानंतर हिंदूचे कोणतेच संस्कार झालेले नाहीत किंवा जाणूनच केलेले नाहीत , असेच असावेत. आता जे फक्त जन्माने हिंदू आहेत कर्माने नाहीत अशांची गरज आहे का हिदू धर्माला ? ब-याच वेळा बौध्द ते इसाई या धर्मांतराला हिंदू ते इसाई असा रंग चढवतात मिडीयावाले......

४ वर्षापुर्वी माझ्याकडे ईसाई धर्म कसा चांगला आहे आणि तो तुम्ही स्वीकारा असे सांगणारे काही शहाणे आले होते तेव्हा मी त्यांना बोललो
मला माझ्या व्यवसायासाठी २ कोटी रुपये पाहिजे , लॉर्ड येसू मदत करेल काय ? केली तर मी धर्मांतर करायची तयारी ठेवतो.
ते निघून गेले परत आलेच नाही.
त्यांनी आताही यावे फारतर २ चे ५ कोटी मागेन Happy Rofl

जोक्स अपार्ट ,
मला वाटते जी माणसे हिंदू धर्मातून इतर धर्मात जात आहेत त्यांना हिंदू धर्माविषयी कधीच अभिमान नव्हता, ते कधी देवळातही गेले नसतील, निव्वळ हिंदू धर्म जन्माने लाभला आहे त्यानंतर हिंदूचे कोणतेच संस्कार झालेले नाहीत किंवा जाणूनच केलेले नाहीत , असेच असावेत. आता जे फक्त जन्माने हिंदू आहेत कर्माने नाहीत अशांची गरज आहे का हिदू धर्माला ? ब-याच वेळा बौध्द ते इसाई या धर्मांतराला हिंदू ते इसाई असा रंग चढवतात मिडीयावाले......

<< ब-याच वेळा बौध्द ते इसाई या धर्मांतराला हिंदू ते इसाई असा रंग चढवतात मिडीयावाले......

मग हे बौध्द, बौध्दव्हायच्या आधी कोण होते?

५ कोटी जर कोणी धर्म बदलायला तयार होत तर ५ हजार साठी ही धर्म बदलनारे असतिल की..

Proud

आणि पाच कोटी दिले तर याना येशु का चालतो ?

रामभौ पाच कोटी देणार नाहीत याची खात्री आहे म्हणुनच ना ?

Proud

हिंदू धर्माविषयी कधीच अभिमान नव्हता,>>>>> तुम्हाला अभिमान असावा असे एकंदरीत दिसतं आहे. अभिमान आहे म्हणजे नक्की काय आहे, कशाकरीता आहे यावर थोडा प्रकाश टाकलात तर बरं.

हे असे इवांजेलिस्ट इथे अमेरीकेतही बघायला मिळतात. त्यांचे मिरॅकल क्रुसेड्स असतात. इथे या लोकांना एक्स्पोझही केले जाते. बरेचदा आलेल्या तक्रारी लक्षात घेवून बेटर बिझनेस ब्युरोचे वाईट रेटिंग अशा चॅरीटीजना असते. चमत्कार करून माया जमवणार्‍या बुवा बाबांच्या भजनी लोकं लागतच होते त्यात आता ही मिरॅकल क्रुसेडची भर.
बाकी वसईचा उल्लेख आला म्हणून लहानपणी आमच्या वांद्र्याच्या घरी येणारा दूधवाला अंतोन आठवला. धोतर, सदरा, डोक्यावर काळी गोल टोपी आणि शुद्ध मराठीत बोलणे. त्याचे पूर्वज पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायले म्हणून हिंदूंनी झिडकारलेले खिश्चन होते. माझ्या आजोबांकडे येणारे तळकोकणातले मुस्लिन पेशंट्सही असेच हिंदूंनी झिडकारल्याने नाईलाजाने मुस्लिम या प्रकारातले-आपल्या आजीजवळ माहेरचा बाळकृष्ण होता असे हळहळ्त सांगणारे. हिंदू धर्मातून 'बाटले' म्हणून बहिष्कृत होण्यासाठी फालतू कारण पुरेसे असे. Sad

आपण काय केले आहे हे कळु शकेल काय? >> इन-शॉर्ट सांगतो....... .- एकदा मला या ठिकाणी जाण्याचा योग आला...धर्मांतरणाचे किस्से एकलेले पण इथे अस काही नसावं (असल्यास बघुन घ्यावं कशा प्रकारे लोकं आपल्या रक्ताचा धर्म सोडायला तयार होता ते ) विचार केला एक प्रकारचे प्रवचनच असावे, बाईबल विषयी थोडेसे जाणुनही घेता येईल, (इथे जेवणाचीही व्यवस्था होती इतका थाट्/इतका भक्तिभाव?? का? ते नंतर कळलं) सुरुवातीचे दोन दिवस ठिक ठाक गेले चांगल्या गोष्टी सांगीतल्या, येशु जिवनातील काही बरे वाईट प्रसंग सांगीतले....... अनेकांशी ओळखी झाल्या.... मग एक दिवस त्यातल्याच एकाने सांगीतले.., तुम्ही नियमीत येता ना केंद्रावर? उद्या आमच्या घरी स्पेशल सेमीनार आहे तुम्ही नक्की या., घ्यायला गाडी पाठवतो.....त्याने सांगीतल्या प्रमाणे गाडी पाठवली .... ५ मजली रहीवाशी इमारतीच्या २ मजल्यावरील एका घरात काहीतरी १५-२० जण जमली होती गुजराती, भैया,मराठी, काही आदिवासी (सर्वच हिंदु) .... आधी केक आणि सरबत खाउ - पिउ घातले... मग एक काळा कुळकुळीत माणुस (ख्रिश्चन मराठी असावा) मराठीतुन बोलु लागला........ पहिल्यांदा येशु बद्द्ल त्याने सांगीतले....मग अध्येच अचानक त्याने सर्वांचे गळे/मनगटे तपासली साईबाबा/गणेश/ओम अशी सर्व लॉकेट्स त्याने लोकांच्या गळ्यातुन काढुन फेकुन दिली....(तेव्हाच मला कल्पना आली की आता हा ...फकीर काय बोलणार ते.....इतकं छान चाललेलं.... याने क्षणांत डोक्याचा भुगा केला ) पुढे बोलु लागला आपण या जगात राहतो त्याचा पिता एकच आहे 'येशु'.... बाकी सर्व देव जसे गणेश, शंकर, राम, लक्ष्मि,सिता खोटे आहेत.....ती काळीमाता....काळीकुट्ट जिभ बाहेर आलेली... एखाद्या लहान मुलाने पाहीली तर घाबरुन रडु लागेल.... बास्स.., माझी जिभ सुटली... पहील्यांदा त्याला खास 'आरक्षित' केलेली शिवी उशीर न करता देउन टाकली.... कारण हा 'हराम खोर' हिंदु धर्माचाच नव्हे तर 'बाईबल' चा ही अपमान करत होता....बाईबल मध्ये कुठेही लिहले नाहीय की हिंदु पुराण/वेद्/शास्त्र..... मुसलमानांचे 'कुराण शरिक'.... 'वाईट' आहेत 'खोटे' आहेत....अरे त्यात यांचा उल्लेखच नाहीय....म्हणजे हा मादर... आपल्या स्वतःच्या मनातलंच बरंळ्तोय.... त्या दिवशी त्या दुसर्‍या मजल्यावर आरडा ओरड झाली.....शेजार्‍यांना तसाही रोज प्रेयरच्या मोठ्या आवाजाचा त्रास होताच ....शेजार्‍यांनी पोलीस कंप्लेंट केली.... दुसर्‍या दिवशी ते भाड्याचे घर खाली झाले...................................................................................... अरे.... बाईबल मधील चांगले शिकवता शिकता हा भांड्खोर कुठे घेउन गेला गोष्टीला...???? तुम्हाला सांगतो....... जे ओरिजनल..., म्हणजे जन्माने/रक्ताने ख्रिश्चन आहेत तेही या भांड खोरांना थारा देत नाहीत........! ( त्या केंद्रावर १ लिटर मंतरलेले पाणी... रुपये १५-२० दराने व आणखी... काही बाही विकलं जातं)

. हिंदू धर्मातून 'बाटले' म्हणून बहिष्कृत होण्यासाठी फालतू कारण पुरेसे असे.>> या हिंदुच्याही ढुंगणावर लाथ घालावीशी वाटतेच.... नाही असं नाहीय.

आमच्या लहानपणी आमच्याकडे एक मातंग समाजाची कामवाली होती.इसाई झालेल्या नातेवाइकांच्या संपर्कात येऊन तिही इसाई झाली.तिच्या तिन्ही मुलांना convent school मधे फुकट शिक्षण मिळाले घरात बिड्या फुकत बसनारा नवरा ड्रायवर म्हुणुन इसाई मिशनरीच्या संस्थेत कामाला लागला.आज त्यांच्याकडे बघुन खर नाही वाट्त की कधिकाळी ही धुनंभांड्याची काम करायची..मला नाही वाटत तिने काही चुकिचे केले आहे.

अच्छा, म्हणजे धुण्याभांड्यांची कामे करणे हे तुमच्या लेखी कमी दर्जाची कामे करणे आहे. समजलं.

तिच्या तिन्ही मुलांना convent school मधे फुकट शिक्षण मिळाले घरात बिड्या फुकत बसनारा नवरा ड्रायवर म्हुणुन इसाई मिशनरीच्या संस्थेत कामाला लागला. >>> म्हणुन ईसाई झाली असं आहे तर ठिक आहे.......उद्या युएसची पिएम बनवलं तर 'इस्लाम'ही कबुल करेल ... ते ओके आहे.
या अशा माणसांवर कधीच विश्वास ठेउ नये. यांना स्वतःचं असं अस्तित्त्वंच नसतं, स्वतःचं 'मत' नसतं. फक्त 'स्व:र्थ' . 'स्वार्थि' ना हिंदु असतो, ना मुस्लिम, ना ईसाइ, म्हणुनच तर मी वर म्हणालो आहे ...जे ओरिजनल..., म्हणजे जन्माने/रक्ताने ख्रिश्चन आहेत तेही या दल बदलु भांड खोरांना थारा देत नाहीत........! यांची गोष्टच निराळी आहे, ही लोकं धर्मात बसतच नाहीत., आणि आपला विषय धार्मिक आहे...मनातुन. त्या 'हिंदु' लोकां बद्द्ल जे हिंदु धर्माशी नाराज आहेत... (करण्यात आले आहेत)....का? कसे?
...................

दल बदलुसांठी मी तेच म्हणेन जे किरण कुमार यांनी वर म्हटले आहे....
.
.
.
.
.
.
.
.
.
जे फक्त जन्माने हिंदू आहेत कर्माने नाहीत अशांची गरज आहे का हिदू धर्माला ?>> नाही...माझ्या मते अश्यांची कोण्त्याही धर्माला गरज नसावी.

म्हणजे तुमच्याकडे धुण्याभांड्यांची कामे कमी दर्जाची समजत नाहित वाटत?.किती टक्के बाया तुमच्याकडे धुण्याभांड्यांची कामे करतात हो सांगता का?

<<.जे ओरिजनल..., म्हणजे जन्माने/रक्ताने ख्रिश्चन आहेत तेही या दल बदलु भांड खोरांना थारा देत नाहीत...>>...
रक्त तपासुन सांगता येते का ख्रिश्चन आहे की हिंदु..?

<<जे फक्त जन्माने हिंदू आहेत कर्माने नाहीत अशांची गरज आहे का हिदू धर्माला ?>> नाही...माझ्या मते अश्यांची कोण्त्याही धर्माला गरज नसावी.>>

आता जे हे घर वापसिचे कार्यक्रम चालु आहेत त्यांना समजाऊन सांगा.

आश्चर्य आहे, मुस्लिम धर्मांतराच्या धाग्यावर धर्मांतराला विरोध करणारे दुतोंडी प्राणी इथे हिंदूंच्या धर्मांतराला पाठिंबा देत आहेत. >>> म्हात्रे साहेब बघा..., या साईट वरच किती दलबदलु आहेत ते म्हणजे 'परिवर्तित' झालेले 'हिंदु' ........या वरुन कळते या मिशनर्‍यांचे पाळेमुळे अगदी खोल रुतलीयत ती.

हिंदुंची उदासिनता खुद्द हिंदुस्थानात यांचा नाश करण्यास कारणीभुत ठरेल.... जसा 'डोडो' नावाचा पक्षी त्या बेटा वरुन नाम शेष झाला होता....यांचे ही तसेच काहीसे....

रक्त तपासुन सांगता येते का ख्रिश्चन आहे की हिंदु..? >>> जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा/विषयाचा 'भाव' कळत नसेल, तर कृपया या विषयावर आपले मतं मांडु नका.

बंगला, गाडी, पैसा देउन सांगु शकता का ईसाई झाला म्हणुन???? पुढे नाही बदलणार कोणत्याही अटीवर??

आता जे हे घर वापसिचे कार्यक्रम चालु आहेत त्यांना समजाऊन सांगा.>>> ते सुद्धा मना पासुन नसेल...अटीं वर असेल.... तर माझा सरळ विरोध आहे.

जे ओरिजनल..., म्हणजे जन्माने/रक्ताने ख्रिश्चन आहेत तेही या दल बदलु भांड खोरांना थारा देत नाहीत...

.......

कोणत्या ना कोणत्या पिढेत कुणीतरी धर्म बदलल असेलच ना ?

<<जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा/विषयाचा 'भाव' कळत नसेल, तर कृपया या विषयावर आपले मतं मांडु नका>.

ठिक आहे! पट्ले तुमचे म्हणने.

हिंदु धर्मात्ले लोक रोग न्वारण करायला इसाइ गुरुकडे जातात. हे पाहुन माझा हिंदु आत्मा गलबलला .

http://www.maayboli.com/node/51744

हिंद मंत्र म्हणुन रोग बरे होतात.. ते इसायांचे मंत्रही नकोत आणि इसायांची अ‍ॅलोपथीही नको.

कोणत्या ना कोणत्या पिढेत कुणीतरी धर्म बदलल असेलच ना ? >>>> हो.... ही गोष्ट मुळातुन उचलली तर बरे होईल....... जेव्हा प्रभु 'येशु' होते.., त्या ठिकाणी पहीला 'ख्रिस्ती' तोच असावा....त्या आधी तिथे यहुदी होते आणि कुठेतरी इस्लामीक पाळेमुळेही होतीच....पण त्याही आधी तो फक्त माणुस असावा... आणि माणुसकी हाच 'धर्म' असावा. (म्हणतात अविवाहीत/कुमारीका मदर 'मेरी'च्या पोटी भगवान येशु चा जन्म झाला. किती खरं? असो..). म्हणजे इस्लाम,यहुदी, ख्रिस्ति यांच्या आधी जगात जी संस्कृती होती.., जो धर्म अस्तित्त्वात होता (ज्याचे पुरावे आहेत ३०००-४००० याहुन अधीक वर्षे पुर्विचे ) तो होता 'हिंदु' ...!! त्या काळी 'हिंदु' हा शब्द या धर्माला प्रचलीत नसला तरी........................................................पण तरीही मी म्हणतो त्यांचा 'माणुसकी' हाच धर्म'' असावा. जे येशुच्या सानीध्यात राहीले बाईबलला जगले त्यांची पिढी आणि ते तेच खरे ख्रिस्त.

हिच गोष्ट 'इस्लाम' ला ही लागु होते.....

अविवाहीत/कुमारीका मदर 'मेरी'च्या पोटी भगवान येशु चा जन्म झाला. किती खरं? असो..

....

अरे वा ! तुमाला शंकाही य्तात.?

हिंदु कुंती आनि हिंदु कर्ण वाचताना ही शंका आली होती का ?

खीर खाउन मुले होतात , त्यावर शंका आली होती का ?

गाडग्यातुन १०० मुले आली हे वाचताना शंका आली होती का ?

अंगाच्या मळापासुन मुल होणे , शिंकल्यावर मूल होणे , कुंभामधुन ऋषी प्रकटणे , माकडाचा घाम मगरीने गिळुन तिला मानव मुलगा होणे , वारुळातुन महाराज प्रकटणे ......

जौ दे ! किती लिहिणार मी तरी !

जे येशुच्या सानीध्यात राहीले बाईबलला जगले त्यांची पिढी आणि ते तेच खरे ख्रिस्त...

....

होक्का ? म. खरे हंदु कोण ? कृष्णाभोवती फिरणारे गोप गोपिका का ?

ज्या हिंदूधर्मात जन्म झाला त्यावर निरर्गल आणि अश्लाघ्य टीका करण्याची ज्यांना लाज वाटत नाही ते सोडून बाकी सगळे हिंदू.

काउ महाराज उर्फ जामोप्या, शंका विचारणे याला कोणाचाच विरोध नाही हो. पण अनेक धाग्यांमधे तुम्ही आणि तुमचे समविचारी मित्र जे आक्रमक लिहिता ते पुर्णपणे विरोधीच भासते वाचकांना.
कदाचित ते तसे नसेलही, तुम्ही सद्हेतूने लिहित असाल. पण लोकांना तुमचा सद्हेतू कळणार कसा ? Sad

<<ज्या हिंदूधर्मात जन्म झाला त्यावर निरर्गल आणि अश्लाघ्य टीका करण्याची ज्यांना लाज वाटत नाही ते सोडून बाकी सगळे हिंदू.>>

हिंदू मधिल कुठल्या जातितील तेही सांगा की ??

हिंदू मधिल कुठल्या जातितील तेही सांगा की ?? >>

भारतीय राज्यघटनेत उल्लेख केलेल्या हिंदू धर्मातील सर्व जाती आनि जमातीतील लोक ज्यांना आपण हिंदू आहोत हे लपवण्याची गरज वाटत नाही आणि जे निर्लज्जपणे स्वत:च्या धर्मावर टीका करत नाहीत ते सगळे हिंदू. समजलं?

Pages