Submitted by सांज मन on 18 November, 2014 - 06:30
आज स्वताहुन दुर निघुन आलो
म्हनुन आनंद आहे
ज्या ह्रुदयात आपली जागाच नाही
ते ह्रुदय सोडुन आलो
म्हनुन आनंद आहे
तिथे गारवा असायचा फार
अन आपुलकी चा झरा सुकला पार
पण आज उन्हात सावली माझी आहे
म्हनुन आनंद आहे
आता चालताना हात बांधुन घेत असतो
जवळ कुणी येता अंग चोरुन घेत असतो
पण अंगात घायाळ मन जीवंत आहे
म्हनुन आनंद आहे
आज तिथे कुणी दुसरचं बसलय
मी पहिला तरी होतो काय
हे आज उलगलय
म्हनुन आनंद आहे
सांज मन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणून...
म्हणून...
म्हणून 'आनंद' आहे ह्यातला
म्हणून 'आनंद' आहे ह्यातला उपरोध फार आवडला.
अंजली... हो ग...
अंजली... हो ग...
आत्ममग्न...काय म्हनु ...
आत्ममग्न...काय म्हनु ... प्रतिसादाबद्दल आभार...