माझ्या काही नविन रांगोळ्या-२०१४

Submitted by अर्चना पुराणिक on 10 November, 2014 - 08:33

माझ्या काही नविन रांगोळ्या-२०१४ Happy

1921213_459211980888059_493506063963688927_o-001.jpgIMG_2722 (2).JPGIMG_0185-001.JPGIMG_2767 (2)-001.JPGSAM_6106-1.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्चना ताई, तुमच्या रांगो़ळ्या नेहमीच सुरेख, सफाई दार आणि रंगसंगती पण छानच असते.

खुपच सुंदर..........
>>>> अर्चना >> तुम्ही पांढरी रांगोळी हाताने टाकता की पेनाने ?
मला पन हेच विचारायचे होते.

प्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार Happy अदिती -हि संस्कार भारती ची रांगोळी आहे आणि हि जाडच काढायची असते Happy टीना & सहि-मी हि रांगोळी पाच बोटांनी काढलीय Happy तुम्ही या लिंक वर,

http://www.youtube.com/watch?v=8O8fXtQrKIU
&
http://www.youtube.com/watch?v=YFLc1Gg8hRY

मला रांगोळी काढताना पाहु शकता Thankx Happy