तेलाचे मोहन

Submitted by वाट्टेल ते on 16 October, 2014 - 16:29

तेलाचे मोहन घालणे म्हणजे तेल कडकडीत गरम करून पिठात घालणे या कृतीला मोहन हा शब्द कुठून रूढ झाला आहे? कशाचा तरी अपभ्रंश असावा पण काही लिंक लागत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म. बंगालीत पण मोयान म्हणतात. शब्दाचं मूळ शोधायलाच हवं. खूप दिवसांपासून डोक्यात किडा आहेच, पण कधी फार महत्व दिलं नव्हतं