उसगावात shares trading करणे

Submitted by ash11 on 17 October, 2014 - 22:42

मला इथे उसगावात shares trading सुरु करायचे आहे . त्यासाठी मी e-trading चे account काढले आहे.
यासाठी कुणी मार्गदर्शन करू शकेल का?
माझे shares चे knowledge इतके विशेष नाही. कुणी इथे trading करत असेल तर अगदी बसिक knowedge साठी काही tuitorial / blogs आहेत का?
सुरुवात कशी करावी?
कुणाचे मार्गदर्शन मिळेल तर खूप छान होईल. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Investors Business Daily
William O'neil ची पुस्तके आधी वाचुन घ्या.
शुभेच्छा..

http://www.stumbleupon.com/su/2BYMWi/1VFPegTrL:Y$9tmaUQ/www.fool.com/investing/general/2014/10/15/will-apple-inc-sell-63-million...

ही साइट चांगली आहे. इथे केदार ह्यांचे बाफ पण माहितीपूर्ण असतात. रिस्पेक्ट अँड इन्वेस्ट एव री $ यू कॅन.

मी सुरुवात केली तेव्हा MSN money आणि Yahoo finance वर व्हर्चुअल पोर्टफोलिओ बनवले होते. त्याचा फायदा असा की खरे पैसे न गुंतवता तुम्हाला पोर्टफोलिओ बनवून त्याचा व्हर्चुअल नफा तोटा ट्रॅक करता येतो.
यादोन्ही साइअट्स वर, आणि इतरही साइअट्स वर अजून बरेच हेल्पर्स असतात, जसे स्टॉक ची हॉटलिस्ट / वॉचलिस्ट बनवता येते, ज्याने निवडक स्टॉक्स घ्यायच्या / विकायच्या आधी वॉच करता येतात.
तसेच स्टॉक्स च्या सेक्टर प्रमाणे टॉप रेटेड लिस्ट्स, अ‍ॅनालिस्ट चे एस्टिमेट्स, रेकमेन्डेशन असे अगणित पॉइन्टर्स असतात.
पुस्तके खूप आहेत हे खरे पण फार टेक्निकल वाचायचा मला तर कंटाळा यायचा . त्यापेक्षा करन्ट न्यूज, आर्टिकल्स बरे वाटायचे.
मी जेव्हा शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचे तेव्हा सतत सी एन बीसी बघणे, दिसतील ते आर्टिकल्स वाचणे हे करायचे. कुठल्या बातमी चा मार्केट वर काय परिणाम होतो ते सुरुवातीला पहायची आणि अंदाज करून बघाय्चे फक्त. अतिशय इन्टरेस्टिंग असतं ते. मला तर दुसर्‍या दिवशी मार्केट उघडायची एक प्रकारची एक्सायट्मेन्ट वाटायची. उद्या कार अमूक चे अर्निंग्ज येणार, तमूक डेटा येणार, फेड ची काहीतरी कमेन्ट.... एक ना दोन. मज्जा यायची.
तुम्हाला गुड लक !!

मन्स्मि१८ बघते ही पुस्तके मी library मध्ये . अमा moneyfool stock adviser आहे का ते .. stample वरून होमे page वर काही दिसले नाही.मैत्रेयी मी पण google finance वर portfolio बनवणार होते ..आता यावर पण बनवते ..स्वाती२ छान लिक्स . एस्पेचिअल्ल्य फ्रीonlinetrading .
मी शोर्ट टर्म investment साठी प्रयत्न करायचा विचार करत आहे. पण खूप कठीण वाटत आहे Sad सर्वांचे मनापासून आभार .. असे मार्गदर्शन मिळाले तर लवकरच शिकून जाईल Happy