Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 October, 2014 - 02:23
तीच खळखळ
पुन्हा कानात
तीच हिरवळ
पुन्हा डोळ्यात
तोच गंध
ओला प्राणात
शीतल स्पर्श
कणाकणात
ओढ लागली
या हृदयात
माय नर्मदा
घाली साद
तिथेच माझा
स्वर्ग साठला
पावुलात अन
मोक्ष दाटला
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं
मस्तं
सुर्रेख ...
सुर्रेख ...
thanks ..कविता ,शशांक
thanks ..कविता ,शशांक
छानच.. हेवा वाटण्यासारखी आहे
छानच.. हेवा वाटण्यासारखी आहे तुमची परिक्रमा
धन्यवाद भारतीताई
धन्यवाद भारतीताई
छानच छान!
छानच छान!
thanks
thanks