Submitted by विदेश on 13 October, 2014 - 01:42
'
(चाल - या डोळयांची दोन पाखरे ..)
त्या गेंड्याची दोन पावले,
फिरतील तुमच्या भवती -
पाठलाग ती सदैव करतील,
फक्त मताच्यासाठी .....
वर्तन तुमचे, हात असे हो
त्या गेंड्याचा थारा
सहवासातून हवाच त्याला,
नित्यच तुमचा नारा
तुमचा परिचय त्यास हो आंदण,
बिलकुल मताचसाठी ..
भाव देतही असतील काही,
पैसा अडक्यातुनी
एका मताचसाठी तुमचे
धरतील कर दोन्ही
आहेत डोळे, क्षणैक प्रीती,
ते तर खुर्चीवरती ..
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
सुंदर !
सुंदर !
हितेश, दिनेश जी
हितेश, दिनेश जी -
प्रतिसादाबद्दल आभार !
छान...!
छान...!
अनंतरंगी - प्रतिसादाबद्दल
अनंतरंगी -
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
छान
छान
रीया,प्रतिसादाबद्दल आभार .
रीया,प्रतिसादाबद्दल आभार .