नवरात्रीनिमित्त गायलेली गाणी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आम्हाला संगीत शिकवणारे गुरुजी श्री रविन्द्र परचुरे, माझे गुरुभाऊ आणि मी असे आम्ही सर्वांनी मिळून नवरात्रीनिमित्त श्री रामावर चार गाणी बसवली होती. ती इथे तुमच्यासाठी देतो आहे. धन्यवाद.

१) श्री ह्या रागावर आधारीत ही एक बंदीश आहे - चलो री मायी रामसिया दरसन को, रघुनंदन रथ मे आवत है"

http://youtu.be/-bjUVCjciMg

२) हे एक मराठी भजन आहे. राम होऊनी राम गावे, रामासी.. शरणा निघा रे.

http://youtu.be/wFIMaumV2BU

३) समर्थ रामदासांची ही एक रचना आहे. अनुवाद कुणी केला माहिती नाही. की मुळ रुप हेच आहे माहिती नाही. खूपच भावूक असे बोल आहेत. गाताना तर हृदय भरुन येत ...."जित देखू ऊन राम ही रामा.. जित देखू ऊत पुरण कामा"

http://youtu.be/vej_aaMJriU

४) पंडीत अरुण कशाळकर ह्यांची एक बंदीश आहे - प्रभू राम चरण नित ध्याऊ... गाऊ नित तुमरो नाम.

http://youtu.be/SkGZ31TDMMw

जय श्री राम!

-बी

प्रकार: